नवाब मलिक Nawab Malik हे एक भारतीय राजकारणी आहेत. ते महाराष्ट्राचे अल्पसंख्याक विकास व औकाफ, कौशल्य विकास व उद्योजकता या विभागांचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत. Read More
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या पक्षांच्या जाहीरनाम्यात मुस्लीम आरक्षण लागू करण्यासंदर्भात वचन देण्यात आलेले आहे. सध्या तरी यावर काहीही निर्णय झालेला नाही. मात्र हे आरक्षण लागू करण्यासाठी वेगाने पावले उचलणार असल्याचे नवाब मलिक यांनी स्प ...
जात, धर्म, वंश, लिंग हे सर्व भेदभाव विसरुन सर्वांना समान संधी मिळवून देण्यासाठी प्रत्येकाने अग्रेसर रहावे. प्रत्येकाने आपली जबाबदारी योग्यरितीने पार पाडली तर लोकशाही बळकट होईल, असे प्रतिपादन पालकमंत्री नवाब मलिक यांनी केले. ...
विविध शासकीय समित्यांच्या स्थापनेसंदर्भातील फॉर्म्युला ठरला असून, येत्या पंधरा दिवसांत महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षातील पदाधिकाऱ्यांनी समिती सदस्यांची नावे निश्चित करावीत, असे आवाहन अल्पसंख्यांक मंत्री तथा पालकमंत्री नवाब मलिक यांनी येथे आयोजित मेळ ...
शरद पवार यांच्या नेतृत्वात प्रदेश कार्यालयात झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदामंत्री जयंत पाटील, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक, न्याय विभागाचे प्रमुख जयदेव गायकवाड आदी उपस्थित होते. ...