नवाब मलिक Nawab Malik हे एक भारतीय राजकारणी आहेत. ते महाराष्ट्राचे अल्पसंख्याक विकास व औकाफ, कौशल्य विकास व उद्योजकता या विभागांचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत. Read More
Mahavikas Aghadi : मुख्यमंत्र्यांच्या कार्यपद्धतीववर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याचं निर्माण केलं जात असलेलं चित्र ही अफवा, राष्ट्रवादीचं स्पष्टीकरण. सरकार पाच वर्षे पूर्ण करणार, राऊत यांनीही व्यक्त केला विश्वास. ...
Petrol Diesel Price hike : सध्या देशातील अनेक भागांमध्ये पेट्रोलच्या दरानं गाठलाय १०० रूपयांचा टप्पा. राष्ट्रवादीनं करून दिली मोदींच्या २०१५ च्या 'त्या' वक्तव्याची आठवण. ...
Coronavirus Vaccination : यापूर्वी काही कंपन्यांनी थेट राज्यांना लस पुरवण्यास दिला होता नकार. दिल्ली आणि पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनीही याबाबत दिली होती माहिती. ...
Maharashtra Politics News : विरोधीपक्ष वैफल्यग्रस्त मानसिकतेतून टीका करत आहेत, हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. राज्य सरकारची यंत्रणा, प्रशासन अंदाज घेत आहे. पंचनामे करत आहे. ...