Navratri 2025 Latest News in Marathi | नवरात्री मराठी बातम्या, व्हिडिओFOLLOW
Navratri, Latest Marathi News
अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय. Read More
शारदीय नवरात्रौत्सवाच्या दुसऱ्या माळेला (सोमवारी) कोल्हापुरच्या श्री अंबाबाई देवीची गंगाष्टक रुपात पूजा बांधण्यात आली.आदि शंकराचार्य काशीत वास्तव्यात असतानाचया काळात त्यांनी ... ...
उत्तर महाराष्ट्राची कुलदेवता सप्तशृंगी देवीची आज पहिल्या माळेची महापुजा जिल्हा सत्र न्यायधिश महेंद्र मंडाले यांनी पत्नीसह महापुजा केली. त्यांच्या ... ...
नवरात्रोत्सवानिमित्त तुळजापूरहून ज्योत घेऊन जाण्याची परंपरा आहे. पंढरपूर तालुक्यातील आंबेगाव येथील भक्तगण ही ज्योत घेऊन जाताना सोलापुरातील रुपभवानी मातेच्या दर्शनासाठी थांबल्यावर ... ...