शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नवरात्री

अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय.

Read more

सखी : Navratri 2022: दांडियासाठी करा खास इंडो- वेस्टर्न लूक! नेहमीच्या ट्रॅडिशनल ड्रेसिंगपेक्षा काहीतरी वेगळं- हटके...

भक्ती : सर्वपित्री अमावास्या: ४ ग्रहांचा शुभ संयोग; ‘या’ ५ राशींना पितरांची कृपा, भरभराट, यशाचा काळ!

सखी : नवरात्रीत करा सुंदर वेगवेगळ्या हेअरस्टाइल्स, त्यासाठी स्वस्तात मस्त ५ ॲक्सेसरीज- बदलून टाका तुमचा लूक

सखी : Navratri 2022 : नवरात्रीसाठी कुमारीकांना काय द्यायचं प्रश्न पडलाय? घ्या एक से एक पर्याय, तुमचं काम होईल सोपं...

भक्ती : Navratri 2022: नवरात्रोत्सव: ‘या’ वाहनावरुन होणार देवीचे आगमन; कसा असेल प्रभाव? पाहा, यंदाचे अद्भूत शुभ योग

सखी : प्लेन साडी- डिझायनर ब्लाऊज, दिसाल स्टनिंग! नवरात्र- दसऱ्यासाठी साडी खरेदीच्या १० खास आयडिया

भक्ती : Navratri 2022: नवरात्रोत्सव: नवदुर्गेचे गजारुढ आगमन; ‘या’ ९ राशींवर अपार कृपा, देवी शुभच करणार!

भक्ती : Navratri 2022: नवरात्रीला वास्तुशास्त्रानुसार करा पूजेची तयारी, आई भगवती येईल तुमच्या घरी!

सखी : नवरात्री 2022 : ९ दिवस- ९ रंग, कोणत्या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसाल? सेव्ह करा हा कलर चार्ट

भक्ती : Navratri 2022: नवरात्रीत अखंड दिवा लावणार असाल तर जाणून घ्या हे महत्त्वाचे नियम!