लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नवरात्री

Navratri 2023 Latest News And Update

Navratri, Latest Marathi News

अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय.
Read More
माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद देवदर्शनासाठी पुण्यात; दगडूशेठ, दत्तमहाराज, श्री महालक्ष्मीचे घेतले दर्शन - Marathi News | Former President Ram Nath Kovind in Pune for Devdarshan Dagdusheth Dattamaharaj Sri Mahalakshmi had darshan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद देवदर्शनासाठी पुण्यात; दगडूशेठ, दत्तमहाराज, श्री महालक्ष्मीचे घेतले दर्शन

रामनाथ कोविंद यांच्यासमवेत पत्नी सविता कोविंद व कुटुंबिय उपस्थित होते ...

Brahmastra Ticket Price: सिनेप्रेमींसाठी बिग ऑफर! केवळ इतक्या रूपयांत बघता येणार ‘ब्रह्मास्त्र’  - Marathi News | Navratri 2022 offer Now book Brahmastra tickets for ₹100 on these days | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सिनेप्रेमींसाठी बिग ऑफर! केवळ इतक्या रूपयांत बघता येणार ‘ब्रह्मास्त्र’ 

Brahmastra Ticket Price: तिसऱ्या आठवड्यातही ‘ब्रह्मास्त्र’ गर्दी खेचतोय आणि आता ‘ब्रह्मास्त्र’च्या मेकर्सनी प्रेक्षकांसाठी एक मोठी घोषणा केली आहे. होय, नवरात्रोत्सवानिमित्त प्रेक्षकांना कमी दरात हा सिनेमा बघता येणार आहे.... ...

श्रीक्षेत्र मार्डीच्या यमाईदेवी नवरात्रोत्सवाला उद्यापासून प्रारंभ; जाणून घ्या धार्मिक कार्यक्रमाची माहिती - Marathi News | Yamaidevi Navratri festival of Srikshetra Mardi starts from tomorrow; Learn about the religious program | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :श्रीक्षेत्र मार्डीच्या यमाईदेवी नवरात्रोत्सवाला उद्यापासून प्रारंभ; जाणून घ्या धार्मिक कार्यक्रमाची माहिती

 श्रीदेवी सप्तशती या ग्रंथाचे रचनाकार महान शिवभक्त श्री मार्कंडेय ऋषी यांची तपोभूमी म्हणूनही मार्कंडेय पुराणात मारोडी या गावाचा उल्लेख आढळतो. ...

घटस्थापनेचा उत्साह, ७०० दुचाकी तर ४०० चारचाकी येणार रस्त्यावर - Marathi News | Excitement of Navratri, 700 two-wheelers and 400 four-wheelers will be on the road in jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :घटस्थापनेचा उत्साह, ७०० दुचाकी तर ४०० चारचाकी येणार रस्त्यावर

घर, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची होणार मोठी खरेदी ...

Navratri 2022 : ९ दिवस उपवासाला सारखं वेगवेगळं काय खाणार...झटपट करा २ टेस्टी रेसिपी... - Marathi News | Navratri 2022 Recipe : What to eat for 9 days of fasting... Quick 2 tasty recipes... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Navratri 2022 : ९ दिवस उपवासाला सारखं वेगवेगळं काय खाणार...झटपट करा २ टेस्टी रेसिपी...

Navratri Special Upwas Recipe : उपवासाला खाता येतील असे चटपटीत आणि झटपट होणारे चविष्ट पर्याय ...

Navratri Festival 2022: नवरात्रोत्सव दोन वर्षांनंतर जल्लोषात; पुण्यातील देवीची मंदिरे सज्ज - Marathi News | Navratri festival in jubilation after two years; Goddess temples in Pune are ready | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Navratri Festival 2022: नवरात्रोत्सव दोन वर्षांनंतर जल्लोषात; पुण्यातील देवीची मंदिरे सज्ज

यंदा निर्बंधमुक्त नवरात्रोत्सव साजरा होणार असल्याने भाविकांमध्ये आनंद आणि उत्साहाचे वातावरण ...

नवरात्रौत्सवानिमित्त रायगड जिल्ह्यात होणार १,२९४ देवींची प्राणप्रतिष्ठा - Marathi News | On the occasion of Navratri festival, 1,294 goddesses will be worshiped in Raigad district | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :नवरात्रौत्सवानिमित्त रायगड जिल्ह्यात होणार १,२९४ देवींची प्राणप्रतिष्ठा

या देवींच्या प्राणप्रतिष्ठेबरोबरच जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या मंदिरांमध्ये सार्वजनिकसह खासगी असे २.२९४ घटांची स्थापना करण्यात येणार आहे. ...

सांगलीत दोन वर्षांच्या खंडानंतर यंदा ‘गरबो रमतो जाय’; गरबा, दांडियांच्या कार्यक्रमांची जय्यत तयारी - Marathi News | Garba will be played in Sangli after two years with great enthusiasm. | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत दोन वर्षांच्या खंडानंतर यंदा ‘गरबो रमतो जाय’; गरबा, दांडियांच्या कार्यक्रमांची जय्यत तयारी

गरबा, दांडियांच्या कार्यक्रमांची जय्यत तयारी ...