लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नवरात्री

Navratri 2025 Latest News in Marathi | नवरात्री मराठी बातम्या

Navratri, Latest Marathi News

अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय.
Read More
आई जगदंबेला भाविकांचा श्रध्देचा निरोप, विसर्जनापूर्वी मोठी मिरवणूक - Marathi News | Devotees pay their respects to Mother Jagdamba, a big procession before the immersion | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :आई जगदंबेला भाविकांचा श्रध्देचा निरोप, विसर्जनापूर्वी मोठी मिरवणूक

खामगावात आई राधा उदो उदोचा गजर: शांती महोत्सवाची भक्तीमय वातावरणात सांगता ...

‘आज मारोगे तो कल मारे जाओगे’ म्हणत गरब्यात धुडगूस; इन्स्टावर पोस्ट टाकत तरुणांकडून धमकी - Marathi News | The incident happened in Amravati where a young man threatened by posting on Instagram | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :‘आज मारोगे तो कल मारे जाओगे’ म्हणत गरब्यात धुडगूस; इन्स्टावर पोस्ट टाकत धमकी

अर्जुननगरातील श्री जयदुर्गा उत्सव मंडळाने नवरात्रोत्सवादरम्यान गरबा आयोजित केला होता. ...

दांडीया खेळताना विजेचा धक्का लागल्याने तरुणाचा मृत्यू - Marathi News | A young man has died due to electric shock while playing dandiya  | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :दांडीया खेळताना विजेचा धक्का लागल्याने तरुणाचा मृत्यू

दांडीया खेळताना विजेचा धक्का लागल्याने तरुणाचा मृत्यू झाला आहे.  ...

देवी विसर्जनात लाठ्या काठ्या, तलवारी,अन् आगीचे टेंभे; गुन्हा दाखल - Marathi News | Sticks, swords, and torches in the goddess immersion; Filed a case | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :देवी विसर्जनात लाठ्या काठ्या, तलवारी,अन् आगीचे टेंभे; गुन्हा दाखल

सदस्य व कार्यकर्त्यांविरुद्ध कलम १३५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. यात चार लोखंडी तलवारी व दोन काठ्या पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत. ...

रस्ता महापालिकेची, पण वसूली नवरात्री आयोजकाची, मीरा-भाईंदरमधील प्रकार  - Marathi News | The road belongs to the Municipal Corporation, but the recovery belongs to Navratri organizers, like in Mira-Bhainder | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :रस्ता महापालिकेची, पण वसूली नवरात्री आयोजकाची, मीरा-भाईंदरमधील प्रकार 

भाईंदर पश्चिमेच्या उड्डाण पूल खालून अग्निशमन केंद्रा कडे जाणाऱ्या रस्त्यावर लोटस नावाने ईस्ट वेस्ट फाउंडेशन ने नवरात्री उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. ...

पोलिसांनी युवकांना खांबाला बांधून दिला चोप, ग्रामस्थ म्हणाले "वंदे मातरम" - Marathi News | Police gave chop to Muslim youths in gujrat garba, villagers said "Vande Mataram" | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पोलिसांनी युवकांना खांबाला बांधून दिला चोप, ग्रामस्थ म्हणाले "वंदे मातरम"

गरबा खेळणाऱ्यांना ज्याठिकाणी मारहाण करण्यात आली होती. ...

नाशिकमध्ये दांडिया रंगात आला; साउंड ऑपरेटरने जीव गमावला, विजेचा शॉक बसल्याने मृत्यू - Marathi News | Sound operator dies of electrocution in Nashik  | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये दांडिया रंगात आला अन् साउंड ऑपरेटरने जीव गमावला

नाशिकमध्ये साउंड ऑपरेटरचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला.  ...

बकऱ्याचा बळी देताना ३ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू, गावात शोककळा - Marathi News | 3-year-old boy dies while sacrificing goat, mourns in village | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बकऱ्याचा बळी देताना ३ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू, गावात शोककळा

बकऱ्याचा बळी देतानाच्या हत्याराचा तुकडा उडून चिमुकल्यास लागला होता ...