लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नवरात्री

Navratri 2023 Latest News And Update

Navratri, Latest Marathi News

अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय.
Read More
Navratri 2022: दुसरी माळ : ध्येय गाठायचे तर तपश्चर्या हवीच, हे शिकवणारी देवी ब्रह्मचारिणी! - Marathi News | Navratri 2022: To achieve the goal, one needs consistency, teaches this Goddess Brahmacharini! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Navratri 2022: दुसरी माळ : ध्येय गाठायचे तर तपश्चर्या हवीच, हे शिकवणारी देवी ब्रह्मचारिणी!

Navratri 2022: देवीची नऊ रूपं हे केवळ अवतार नाहीत तर आदर्श जीवन जगण्याचा वस्तुपाठ आहे. ...

Navratri 2022: नवरात्रोत्सव: तुमच्या राशीनुसार नवदुर्गा पूजन करा; होईल अपार कृपा, पुण्य अन् शुभ-लाभ मिळवा - Marathi News | navratri 2022 do worship of durga devi in shardiya navratri according to your zodiac signs and get auspicious blessings | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :नवरात्रोत्सव: तुमच्या राशीनुसार नवदुर्गा पूजन करा; होईल अपार कृपा, पुण्य अन् शुभ-लाभ मिळवा

Navratri 2022: तुमची रास कोणती? दुर्गा देवीच्या नेमक्या कोणत्या रुपाचे पूजन करणे तुमच्यासाठी ठरेल लाभदायक? जाणून घ्या... ...

दांडिया-गरब्यामध्ये आधारकार्ड तपासून हिंदूंनाच प्रवेश द्या; विश्व हिंदू परिषदेची मागणी - Marathi News | Allow only Hindus to enter Dandiya-Garba by checking Aadhaar card; Demand of Vishwa Hindu Parishad | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दांडिया-गरब्यामध्ये आधारकार्ड तपासून हिंदूंनाच प्रवेश द्या; विश्व हिंदू परिषदेची मागणी

Nagpur News दांडिया-गरब्याच्या कार्यक्रमांमध्ये केवळ हिंदू धर्मियांनाच प्रवेश द्यावा व त्यासाठी आधारकार्ड तपासावे, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेने केली आहे. ...

रत्नागिरी जिल्हयात सर्वत्र घटस्थापना, नवरात्रोत्सवास प्रारंभ; ढोल ताशांच्या गजरात दुर्गादेवीच्या मूर्तींचे आगमन - Marathi News | Ghatasthapana, Navratri festival starts everywhere In Ratnagiri District | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी जिल्हयात सर्वत्र घटस्थापना, नवरात्रोत्सवास प्रारंभ; ढोल ताशांच्या गजरात दुर्गादेवीच्या मूर्तींचे आगमन

सार्वजनिक मंडळांतर्फे धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजन ...

उपवासाच्या भगरीतून विषबाधा; गर्भवती महिलेसह १६ लोकांना मळमळ, उलटीचा त्रास - Marathi News | Poisoning from fasting Bhagar; 16 people including pregnant women suffer from nausea, vomiting | Latest beed News at Lokmat.com

बीड :उपवासाच्या भगरीतून विषबाधा; गर्भवती महिलेसह १६ लोकांना मळमळ, उलटीचा त्रास

नवरात्रौत्सवात सोमवारपासून सुरूवात झाली आहे. घटस्थापनेच्या दिवशी अनेकजण उपवास पकडतात. ...

रायगड जिल्ह्यात पारंपारीकतेची कास धरीत भक्तीमय वातावरणात नवरात्रौत्सव साजरा - Marathi News | in raigad district navratri festival is celebrated in a devotional atmosphere in the spirit of tradition | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगड जिल्ह्यात पारंपारीकतेची कास धरीत भक्तीमय वातावरणात नवरात्रौत्सव साजरा

नोकरी निमित्त बाहेरगावी असलेले चाकरमानी गावागावात दाखल झाले असून घरातील सदस्य यानिमित्ताने एकत्र आले आहेत. ...

आई राजा उदे उदेच्या जयघोषाने नवरात्रोत्सवास उत्साहात प्रारंभ - Marathi News | Navratri festival starts with enthusiasm with the chanting of Ai Raja Ude Ude | Latest latur News at Lokmat.com

लातुर :आई राजा उदे उदेच्या जयघोषाने नवरात्रोत्सवास उत्साहात प्रारंभ

२६ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर या कालावधीत येथील श्री रेणुका देवी मंदिरात नवरात्र महोत्सव साजरा करण्यात येत आहे. ...

Navratri 2022: देवीची विविध रूपातून काय बोध घ्यावा हे सांगणारे नऊ दिवसीय सदर आजपासून सुरू! - Marathi News | Navratri 2022: A nine-day column on how to perceive the Goddess in her various forms; starts today! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Navratri 2022: देवीची विविध रूपातून काय बोध घ्यावा हे सांगणारे नऊ दिवसीय सदर आजपासून सुरू!

Navratri 2022: हिंदू संस्कृतीमध्ये अष्टभुजा,शस्त्र सज्ज स्त्री शक्तीच प्रतीक आहे,पूजनीय आहे. हिंदूंच्या सर्व देवता कटुंब वत्सल आहेत. हे दर्शवणारी देवी शैलपुत्री! ...