लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नवरात्री

Navratri 2023 Latest News And Update

Navratri, Latest Marathi News

अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय.
Read More
गरबा - दांडीयासाठी तयार होताना लक्षात ठेवाव्यात अशा ४ गोष्टी, दिसाल हटके, एन्जॉयही करता येईल मनसोक्त... - Marathi News | Navratri Dandiya Garba Makeup Tips : Garba - 4 things to remember while getting ready for Dandiya, you will look hot, you can enjoy it to your heart's content... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गरबा - दांडीयासाठी तयार होताना लक्षात ठेवाव्यात अशा ४ गोष्टी, दिसाल हटके, एन्जॉयही करता येईल मनसोक्त...

Navratri Dandiya Garba Makeup Tips : आपण सगळ्यांमध्ये उठून आणि सुंदर दिसायला हवे यासाठी आपण बरेच प्रयत्न करतो. पण त्याचा आपल्याला त्रास होण्याची शक्यता असते. ...

दुर्गामाता ज्याेत आणताना वाहनातून पडल्याने उमदीचा तरुण जागीच ठार - Marathi News | A young man from Umdi died on the spot after falling from the vehicle while bringing Durgamata | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :दुर्गामाता ज्याेत आणताना वाहनातून पडल्याने उमदीचा तरुण जागीच ठार

उमदी येथील काही तरुण नवरात्राेत्सवासाठी दुर्गामाता ज्याेत आणण्यासाठी तुळजापूर (जि. उस्मानाबाद) येथे गेले हाेते. ...

नऊ दिवसांचे उपवास करताना तज्ज्ञांनी सांगितला खास आहार.. ॲसिडीटी, अपचनाचा त्रास होणार नाही - Marathi News | Best diet plan for Navratri fasting, How should be proper diet for Navratri Fast? How to avoid acidity, indigestion while fasting? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :नऊ दिवसांचे उपवास करताना तज्ज्ञांनी सांगितला खास आहार.. ॲसिडीटी, अपचनाचा त्रास होणार नाही

Diet Plan For Navratri Fasting: नवरात्रातल्या उपवासाचा त्रास होऊ नये, म्हणून तज्ज्ञ दिवसभराचा आहार कसा असावा, याविषयी सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. (Navratri 2022) ...

व्याघ्र संरक्षणासाेबतच उलगडले फुलपाखरांचे विश्व; काेका अभयारण्यात ५४ प्रजातींचा घेतला शोध - Marathi News | Along with tiger conservation, the Nutan Uikey unfolds the world of butterflies; 54 species have been discovered in Koka Sanctuary | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :व्याघ्र संरक्षणासाेबतच उलगडले फुलपाखरांचे विश्व; काेका अभयारण्यात ५४ प्रजातींचा घेतला शोध

प्रत्येकाने जीवसृष्टीच्या संवर्धनासाठी पुढे यावे, असे नूतन म्हणतात. ...

Navratri 2022: नवरात्री, नवरंग, नवरस, नवग्रह अशा अनेक संकल्पनांमध्ये नऊ या अंकाला एवढे महत्त्व का? जाणून घेऊ! - Marathi News | Navratri 2022: Why is the number nine so important in many concepts like Navratri, Navrang, Navaras, Navagraha? Let's find out! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Navratri 2022: नवरात्री, नवरंग, नवरस, नवग्रह अशा अनेक संकल्पनांमध्ये नऊ या अंकाला एवढे महत्त्व का? जाणून घेऊ!

Navratri 2022: अलीकडे लोक संख्याशास्त्राचा कौल घेऊन महत्त्वाचे निर्णय घेतात. परंतु आपली संस्कृती याबाबतीत किती दूरदृष्टीने विचार करणारी होती बघा! ...

नवरात्रीच्या नवदुर्गा : रणरागिणीच नव्हेत, वनरक्षणासाठी धडपडणाऱ्या ‘त्या’ तर ‘वाघिणी’च ! - Marathi News | Navratri 2022 : Women in forest department who working for forest protection | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नवरात्रीच्या नवदुर्गा : रणरागिणीच नव्हेत, वनरक्षणासाठी धडपडणाऱ्या ‘त्या’ तर ‘वाघिणी’च !

धाडस, साहस आणि शौर्याची प्रचिती : पुरुषी वर्चस्वाला छेद देत चोखाळताहेत नवी वाट ...

Navratri2022: भाविकांच्या अलोट गर्दीत अंबाबाईचा सुवर्ण पालखी सोहळा - Marathi News | Crowds gather to watch the golden palanquin procession at Karveer Niwasini Ambabai temple on the occasion of Navratri festival | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Navratri2022: भाविकांच्या अलोट गर्दीत अंबाबाईचा सुवर्ण पालखी सोहळा

सोन्याच्या पालखीची मिरवणूक पाहण्यासाठी अलोट गर्दी ...

Navratri 2022: राष्ट्रसामर्थ्य जागृत ठेवायचे असेल तर ब्रह्मचारीणीच्या तपाच्या आदर्श ठेवायला हवा; कसा ते बघा! - Marathi News | Navratri 2022: If we want to keep the national power awake, we must keep the ideal of brahmacharini; See how! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Navratri 2022: राष्ट्रसामर्थ्य जागृत ठेवायचे असेल तर ब्रह्मचारीणीच्या तपाच्या आदर्श ठेवायला हवा; कसा ते बघा!

Navratri 2022: तपाने तेज येते, आत्मशक्ती जागृत करण्यासाठी डोळ्यासमोर आदर्शही तसाच हवा, म्हणून देवीच्या या रूपाचे अवलोकन करूया! ...