अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय. Read More
नवरात्रीच्या निमित्ताने लोकमत वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या नऊ महिलांच्या कार्याची आपल्याला ओळख करून देणार आहे. या सदरातून आपल्या भेटीला येतील वेगवेगळ्या प्रेरणादायी महिलांच्या कहाण्या... ...
Navratri 2022: आज अश्विन शुद्ध अष्टमी म्हणजे" दुर्गाष्टमी" किंवा "महाअष्टमी" चा मंगलमय दिवस! श्री नवरात्र उत्सवातील आठवी माळ पण आपल्या या लेखमालेतील व विद्यमान नवरात्रातील सातवा दिवस. आज आपण भगवती च्या " कालरात्री " या श्री विग्रहाचे अक्षर पूजन करणार ...
यानिमित्त व्होकल फॉर लोकल या सांस्कृतिक कार्यक्रमाअंतर्गत विविध राज्यातील संस्कृती नृत्याविष्कार, खाद्य संस्कृतीचे सादरीकरण करण्यात आले. या कार्यक्रमाचा शुभारंभ केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते द्वीपप्रज्वलन करून करण्यात आला. ...
Navratri: एकीकडे देशात शारदीय नवरात्रौत्सव उत्साहात साजरा होत असताना या मंदिरातील महिलांसाठीची प्रवेश बंदी ही अध्यात्माला आव्हान देणारं एक कोडं बनलेली आहे. ...
Vrat Ke Dahi Vade: उपवासाच्या दिवशी (fast) जर चवदार, खमंग दहीवडे खायला मिळाले, तर क्या बात है... म्हणूनच तर थोडासा चेंज म्हणून ही घ्या एक मस्त रेसिपी. ...