अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय. Read More
नवरात्री निमित्त कोल्हापूर येथील प्रसिद्ध अंबाबाईला तिरूपती बालाजी देलस्थान मंदिराकडून शालू अर्पण करण्यात आला आहे. त्यामुळे या व्हिडीओच्या माध्यमातून आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा - #tirupatibalajitemple #tirupat ...
यंदा बुधवार दिनांक ५ ऑगस्ट २०२२ या दिवशी दसरा आहे. दसरा हा खरंतर शुभमुहूर्तांपैकी एक शुभ दिवस आहे. दस-याच्या दिवशी अनेक घरांमध्ये मोठ्या प्रमाणात आपट्याची पाने वाटली जातात. पण यंदा दसऱ्याला कोणत्या गोष्टी केल्याने घरामध्ये समृद्धी येईल? त्याबद्दल जर ...
नवरात्रीच्या निमित्ताने लोकमत वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या नऊ महिलांच्या कार्याची आपल्याला ओळख करून देणार आहे. या सदरातून आपल्या भेटीला येतील वेगवेगळ्या प्रेरणादायी महिलांच्या कहाण्या... ...