Navratri 2025 Latest News in Marathi | नवरात्री मराठी बातम्याFOLLOW
Navratri, Latest Marathi News
अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय. Read More
Success Story : पुणे शहरातील कर्वेनगर भागात राहणाऱ्या उज्वला करवळ यांनी कोरोना काळात आयटी प्राध्यापकाची नोकरी सोडत सुरू केलेल्या मसाल्याच्या व्यवसायाचे आता वटवृक्षामध्ये रूपांतर झाले आहे. जाणून घ्या त्यांचा प्रवास (Success Story) ...
Amaranth Flour & Sweet Potato Puri For Fasting : Rajgira & Ratale Puri For Fastig : How To Make Rajgira & Ratale Puri For Fastig : मस्त गरमागरम, कुरकुरीत, खमंग आणि मन तृप्त करणाऱ्या या पुऱ्या उपवासाचा आनंद नक्कीच द्विगुणित करतात. ...