लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नवरात्री

Navratri 2023 Latest News And Update

Navratri, Latest Marathi News

अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय.
Read More
नवरात्र स्पेशल : २० रूपयांत मिळणारे ५ केशरी पदार्थ-रोज खा; म्हातारपणातही हाडं राहतील चांगली, फिट राहाल - Marathi News | Navtari Special Orange Colour : 5 Orange Foods And All About Their Benefits | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :२० रूपयांत मिळणारे ५ केशरी पदार्थ- रोज खा; म्हातारपणातही हाडं राहतील चांगली, फिट राहाल

Navtari Special Orange Colour : यातील पोषक तत्व शरीराच्या विकासासाठी आणि रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी फायदेशीर ठरतात. ...

आजचा रंग केशरी : आज करा हे ६ केशरी पदार्थ, चवीला भन्नाट आणि तब्येतीसाठी तर पोषक वरदान - Marathi News | Importance and benefits of Orange color food Color of the day Orange : Try these 6 orange foods today, great for taste and a boon for health | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :आजचा रंग केशरी : आज करा हे ६ केशरी पदार्थ, चवीला भन्नाट आणि तब्येतीसाठी तर पोषक वरदान

Importance and benefits of Orange color food ...

Navratri 2023: पहिली माळ : ध्येयनिष्ठ जीवनाचा आदर्श घालून देणारी देवी शैलपुत्री! - Marathi News | Navratri 2023: First day: Goddess Shailputri, who sets the example of a goal-oriented life! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Navratri 2023: पहिली माळ : ध्येयनिष्ठ जीवनाचा आदर्श घालून देणारी देवी शैलपुत्री!

Navratri Mahotsav 2023: आजपासून नवरात्रोत्सव सुरू होतोय, या नऊ दिवसात देवीच्या नऊ रूपांची ओळख करून घेणार आहोत! ...

जॅकलिनसाठी सुकेशचं तुरूंगातून नवं पत्र, म्हणाला- "तू सुपर हॉट आहेस, नवरात्रीच्या ९ दिवसांत..." - Marathi News | Sukesh Chandrasekhar letter Jacqueline Fernandez from jail calls her super hot tells about Navratri wish plans | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :जॅकलिनसाठी सुकेशचं तुरूंगातून नवं पत्र, म्हणाला- "तू सुपर हॉट आहेस, नवरात्रीच्या ९ दिवसांत..."

जॅकलिन अन् सुकेशचे काही 'प्रायव्हेट' फोटो व्हायरल झाले होते ...

घटस्थापनेच्या दिवशी जळगावात ८०० दुचाकी, तर ३०० चारचाकी येणार रस्त्यावर - Marathi News | 800 two-wheelers and 300 four-wheelers will be on the road in Jalgaon on the day of Ghattashapana | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :घटस्थापनेच्या दिवशी जळगावात ८०० दुचाकी, तर ३०० चारचाकी येणार रस्त्यावर

सोने-चांदीसह घर, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची होणार मोठी खरेदी ...

नवरात्रौत्सवाच्या पूर्वसंध्येलाच अंबाबाई मंदिर गजबजले, तोफेच्या सलामीने होईल घटस्थापना - Marathi News | Devotees crowded Ambabai temple on the eve of Navratri Festival | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :नवरात्रौत्सवाच्या पूर्वसंध्येलाच अंबाबाई मंदिर गजबजले, तोफेच्या सलामीने होईल घटस्थापना

नवरात्रौत्सवात भाविकांना अंबाबाईची महागौरी, कामाक्षी, मोहिनी, महिषासूरमर्दिनी अशा वेगवेगळ्या रुपातील पूजा याची देही याची डोळा अनुभवता येणार ...

लोणार सरोवरातील कमळजा माता मंदिरात नवरात्र उत्सवाची तयारी - Marathi News | preparations for navratri festival at kamalja mata temple in lonar lake | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :लोणार सरोवरातील कमळजा माता मंदिरात नवरात्र उत्सवाची तयारी

विदर्भ-मराठवाड्यातील भाविकांचे श्रद्धास्थान : वनविभागाकडून तयारी पूर्ण ...

ठाणे पोलीस आयुक्तालयात १४३० देवींची होणार प्रतिष्ठापना - Marathi News | 1430 devi will be in thane police commissionerate | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे पोलीस आयुक्तालयात १४३० देवींची होणार प्रतिष्ठापना

या नऊ दिवसांच्या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले आहे. ...