अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय. Read More
Homemade Blueberry Face Masks & It’s Benefits For Skin : How to make a blueberry face pack : Blueberry for Skin : महागडे क्रिम लावूनही चेहऱ्याच्या त्वचेचा पोत बिघडलेलाच, हा उपाय करुन पाहा... ...
Instant Basundi Recipe Just 10 Mins with New Trick : Quick and Easy Basundi Recipe : Basundi Recipe : How to Make Easy Milk Basundi : दसऱ्याला घट्ट, दाटसर, रवाळ बासुंदी घरच्याघरीच करा झटपट, करायला सोपी चवीला झक्कास... ...
how to break navratri fasting important diet tips for good health : इतके दिवस पोटाला आराम दिल्यानंतर एकाएकी जड अन्न खाण्याने पचनक्रियेवर ताण येऊ शकतो. ...
How to wear large earrings without hurting your earlobes : Wear heavy earrings without pain : Use This Trick For Wearing Heavy Earrings Without Pain : कान दुखू नये, कानाचे छिद्र मोठे होऊ नये म्हणून उपाय... ...