Navratri 2025 Latest News in Marathi | नवरात्री मराठी बातम्याFOLLOW
Navratri, Latest Marathi News
अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय. Read More
Pitru Paksha 2025 Importance in Marathi: यंदा ८ सप्टेंबरपासून महालायारंभ अर्थात पितृपक्ष(Pitru Paksha 2025) सुरु होत आहे. भाद्रपद कृष्ण प्रतिपदेपासून भाद्रपद अमावास्येपर्यंत, जिला आपण सर्वपित्री अमावस्या म्हणतो, हा काळ पितृपक्ष म्हटला जातो. पितरांच्य ...
September Astro: यंदा सप्टेंबर २०२५ ची सुरुवात गौराईच्या आशीर्वादाने होत आहे, याच महिन्यात पितृपक्ष आणि नवरात्रही येत आहे. त्याबरोबरच भद्रा राजयोगामुळे हा संबंध महिना ९ राशींसाठी सुखाचा काळ घेऊन येत आहे. ...
Krishna Navratri 2025 Start Date: गोकुळाष्टमीच्या उत्सवाबद्दल आपल्याला माहीत आहेच, पण हा उत्सव नऊ दिवसांचा असतो हे माहीत आहे का? सविस्तर जाणून घ्या. ...
Gupta Navaratri 2025 : यंदा २६ जून रोजी आषाढ गुप्त नवरात्र सुरु झाली असून ४ जुलै रोजी समाप्ती आहे; तांत्रिक विद्या करणाऱ्यांसाठी आहे विशेष महत्त्व; सविस्तर वाचा! ...
Narasimha Jayanti 2025:३ मे रोजी सुरु झालेली नृसिंह नवरात्र ११ मे रोजी नृसिंह जयंतीला पूर्ण होत आहे, त्या निमित्ताने भगवान नृसिंह जिथे प्रगटले, तिथला स्थानमहिमा जाणून घ्या! ...