Navratri 2025 Latest News in Marathi | नवरात्री मराठी बातम्याFOLLOW
Navratri, Latest Marathi News
अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय. Read More
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी हिंदू आणि मुस्लिमांच्या सणाच्या पार्श्वभुमीवर चेतावणी देताना सणांच्या नावाखाली राजकारण खपवून घेतलं जाणार नाही असं सांगितलं आहे. तसंच यावेळी त्यांनी पुन्हा एकदा मुहर्रमच्या दिवशी दुर्गाविसर्जन होणार नाही ...
अनुष्का शर्मा आणि रणबीर कपूरचे ‘द ब्रेकअप साँग’ तुमच्या लक्षात असेलच. त्या गाण्यात जसे हेडफोन्स लावून डान्स करतात तसेच तुमच्या प्रियजनांसोबत नवरात्रीत नियम न मोडता तरुणाईला ‘अनलिमिटेड’ गरबा डान्स करण्याची इच्छा नक्कीच असेल; आणि ही इच्छा लवकरच पूर्ण ह ...
नवरात्रोत्सवात तरुणींची पावले घेरदार घाग-यांच्या खरेदीसाठी वळतात. यंदा कच्छी आणि गोंडा वर्कच्या घाग-याची तरुणाईमध्ये क्रेझ आहे. गोंडा वर्क केवळ घाग-यात नव्हे, तर नवरात्रीनिमित्त आलेल्या कॅपपासून ज्वेलरीपर्यंत सर्वत्र दिसून येत आहे. ...
अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या नवरात्र उत्सवाची तयारी अंतीम टप्प्यात येउन पोहचली आहे़ देवीच्या विविध प्रकारच्या मूर्ती बाजारपेठेत दाखल झाल्या आहेत़ मात्र मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षीही कच्चा मालाच्या किंमतीत २० ते २५ टक्क्यांनी वाढ झाल्याने ग् ...
‘सोनू.. तुझा माझ्यावर भरोसा नाय काय?’ या गाण्याने सर्वांना वेड लावले असताना यंदा नवरात्रौत्सवात ठाण्यातील गरबाप्रेमी या गाण्यावर थिरकरणार आहेत. गतवर्षी गरब्यामध्ये ‘झिंग झिंग झिंगाट’चा फिव्हर होता. यंदा मात्र ‘सोनू...’चा तडका दिसून येणार आहे. गणेशोत् ...