Navratri 2025 Latest News in Marathi | नवरात्री मराठी बातम्याFOLLOW
Navratri, Latest Marathi News
अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय. Read More
श्री शिवप्रतिष्ठानच्यावतीने परंपरेप्रमाणे मोठ्या उत्साहात बुधवारी पहाटे घटस्थापनेच्या दिवशी दुर्गामाता दौडीस प्रारंभ झाला. शहरातील प्रमुख मार्गांवरून निघालेल्या या दौडीमध्ये महापौर संगीता खोत यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, नागरिक, धारकरी सहभागी ...
नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली असून आता गरबा रसिकांनी तयारी देखील सुरू केली आहे. त्यासाठी वेगवेगळे लूक्स ट्राय केले जातात. अशावेळी गरबा रसिकांसाठी ब्यूटी एक्सपर्ट शहनाज हुसैन यांच्या काही मेकअप टिप्स सांगणार आहोत. ...
सोलापूर : शक्तीदेवीच्या नवरात्र महोत्सवास आज बुधवार, दि. १० आॅक्टोबरपासून प्रारंभ होत असून, शक्तीदेवीचा जागर करण्यासाठी सोलापूरकर भाविकांची तयारी पूर्ण झाली आहे. शहरातील ४०६ सार्वजनिक नवरात्र मंडळांच्या वतीने प्रतिष्ठापना करण्यात येणार असून, २२१ मंड ...
शारदीय नवरात्रौत्सवास सुरूवात झाली असून आज घटस्थापनेचा दिवस. आज पहाटेपासूनच राज्यभरात देवींच्या मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. याचसोबत नवरात्रीच्या उपवासांनाही सुरुवात झाली आहे. ...
राणी लक्ष्मीबाई दुर्गा उत्सव मंडळ व लोकमतद्वारे आयोजित मध्य भारतात प्रसिद्धीस आलेल्या नागपूर दुर्गा महोत्सवाचे बुधवारी सायंकाळी ७ वाजता उद्घाटन होणार आहे. ...