Navratri 2025 Latest News in Marathi | नवरात्री मराठी बातम्याFOLLOW
Navratri, Latest Marathi News
अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय. Read More
शारदीय नवरात्रीच्या पाचव्या दिवशी रविवारी करवीर नवदुर्गा द्वितीय अवतार श्री मुक्तांबिका (गजेंद्रलक्ष्मी) देवीला करवीर संस्थानचे चोपदार यांच्याकडून मानाचा विडा व ओटी अर्पण करण्याची परंपरा ३५ वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर पुन्हा सुरू करण्यात आली. ...
सप्तशतीतल्या ‘कवचा’नंतरचे प्रकरण आहे ‘अर्गलास्तोत्र’ त्याअगोदर सप्तशतीपाठाचा संकल्प आहे. सर्वसाधारणपणे आपली उपासना म्हणजे गंध-अक्षता-फुले उधळून किंवा नारळ-खडीसाखर, उदबत्ती, निरांजन आणि पाठ असलेल्या एखाद्या स्तोत्राने वा मंत्राने होत असते. ...
शनिवार व रविवारी सलग सुटी असल्याने राज्यभरातून भाविक सप्तशृंगगडावर दाखल झाल्याने पहाटेपासूनच रात्री उशिरापर्यंत भगवती मंदिरात भक्तांची गर्दी होती. दिवसभरात दीड लाख भाविकांनी भगवतीचे दर्शन घेतले. नवरात्रोत्सवाच्या सहाव्या माळेला देवीभक्तांनी सप्तशृंगग ...
डोंगराळ भागात वसलेल्या राणीसावरगाव येथील रेणुका देवीचे मंदिर देवींच्या साडेतीन पीठांपैकी अर्धपीठ म्हणून गणले जाते़ त्यामुळे नवरात्रोत्सवात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होते़ ...