लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नवरात्री

Navratri 2025 Latest News in Marathi | नवरात्री मराठी बातम्या

Navratri, Latest Marathi News

अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय.
Read More
....जेव्हा सिक्कीमचे माजी राज्यपाल खास शैलीत उलगडतात लावणीचे सौंदर्य - Marathi News | When the Governor of Sikkim unfolds in a special style the beauty of the lavani | Latest pune News at Lokmat.com

पुणे :....जेव्हा सिक्कीमचे माजी राज्यपाल खास शैलीत उलगडतात लावणीचे सौंदर्य

जेवणात मिठाचे जे महत्व आहे तेच आपल्या जगण्यात लावणीचे आहे. त्या लावणीच्या झटक्यात जगण्याची प्रेरणा मिळते....अशा शब्दात सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी लावणीचे सौंदर्य आपल्या खास शैलीत उलगडले. ...

सांगलीच्या मेघना कोरे यांचा ध्यास नावीन्याचा... - Marathi News | Sangli's Meghna Kore's passion for innovation ... | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीच्या मेघना कोरे यांचा ध्यास नावीन्याचा...

स्त्री ही जशी प्रेमळ, वात्सल्याची मूर्ती, सहनशील असते, तसेच कणखर बाण्याची, वेळप्रसंगी कर्तव्यकठोर, भावनांना मुरड घालून सोशिकतेचा परमोच्च बिंदू गाठून , त्यागाची परिसीमा गाठणारी, अतुलनीय शौर्यालाही सहजतेने लीलया गाठणारी असते. नेमकी याचीच प्रचिती देत सा ...

Navratri : करवीरनिवासिनी श्री अंबाबाई वैष्णवी देवीच्या रूपात, पर्यटकांचा ओघ सुरुच - Marathi News | In the form of Karvirnivasini Shri Ambabai Vaishnavi Devi, tourists started flowing | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Navratri : करवीरनिवासिनी श्री अंबाबाई वैष्णवी देवीच्या रूपात, पर्यटकांचा ओघ सुरुच

शारदीय नवरात्रौत्सवात अश्विन शुद्ध षष्ठीला (सोमवार) करवीरनिवासिनी श्री अंबाबाईची वैष्णवी देवीच्या रूपात पूजा बांधण्यात आली. ही देवता विष्णूचे स्त्रीरूप असून सप्तमातृकांपैकी एक आहे. ...

Navratri 2018 : सध्या नवरात्रीसाठी 'या' ट्रेन्डची आहे चलती! - Marathi News | these fashion trends are hit this year during navratri for garba and dandiya | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :Navratri 2018 : सध्या नवरात्रीसाठी 'या' ट्रेन्डची आहे चलती!

दरवर्षी नवरात्रोत्सवत अनेक नवीन फॅशन स्टाइल्स ट्रेंडमध्ये येत असतात. तर काही फॅशन ट्रेंडमधून आउट होतात. ...

'विष्णू अवतारा'तील मोदींसाठी जितेंद्र आव्हाडांनी गायली आरती...पाहा व्हिडीओ - Marathi News | Jitendra Awhad sang the aarti for the 'Vishnu Avatar's Modi ... Watch the video | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'विष्णू अवतारा'तील मोदींसाठी जितेंद्र आव्हाडांनी गायली आरती...पाहा व्हिडीओ

आमदार आव्हाड यांनी सध्या देशात सुरू असलेल्या घोटाळ्याच्या चर्चेतील राफेल करारवरुन मोदींसह अंबानी आणि अदानींना लक्ष्य केलं आहे. ...

सई लोकुरने पारंपरिक वेशभूषेसह केला दांडिया अन् गरब्याचा सराव - Marathi News | Actress Sai Lokur dances on Dandiya and Garba | Navratri 2018 | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :सई लोकुरने पारंपरिक वेशभूषेसह केला दांडिया अन् गरब्याचा सराव

#Navratri2018 सई लोकुरने पारंपरिक वेशभूषेसह केला दांडिया अन् गरब्याचा सराव.. ...

पुरोगामी विचारांच्या शशिकलांनी घालून दिला शिक्षणाचा धडा - Marathi News | The lessons learned from the pioneers of progressive thinking | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पुरोगामी विचारांच्या शशिकलांनी घालून दिला शिक्षणाचा धडा

सत्यवान दाढे अनगर : आई हा पहिला गुरू असतो. गुरू ही पहिली आई. आपल्या मुलांना घडविण्याबरोबरच इतर मुलांनाही तितकीच ... ...

हिंदू आडनाव वाटत नसल्याने तरुणांना गरबा कार्यक्रमातून हाकललं! - Marathi News | ‘Not Hindu’, scientist booted from US garba event | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हिंदू आडनाव वाटत नसल्याने तरुणांना गरबा कार्यक्रमातून हाकललं!

हिंदू आडनाव वाटत नसल्याने एका गरबा कार्यक्रमातून तरुणांना हाकलण्यात आल्याची धक्कादायक घटनी समोर आली आहे. ...