Navratri 2025 Latest News in Marathi | नवरात्री मराठी बातम्याFOLLOW
Navratri, Latest Marathi News
अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय. Read More
नवरात्रोत्सव अंतिम टप्प्यात येऊन ठेपला असून, मंगळवारी (दि.१६) रात्री बारापर्यंत दांडियाचा आवाज घुमला. याबरोबरच सामूहिकरीत्या गरब्याचा उत्साह सळसळता असल्याचे पहावयास मिळाले. तरुणाईच्या उत्साहाला उधाण आले असून तरुणाईचा आनंद शिगेला पोहचला होता. ...
परिसरातील ठिकठिकाणच्या भागात असलेल्या सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांकडून यंदाही दरवर्षीप्रमाणे गरबा व दांडिया नृत्याचे आयोजन करण्यात आले आहे. नवरात्रोत्सवानिमित्त दांडियाच्या ठिकाणी तरुणाई दांडिया खेळण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करून गरब्यावर थिरकत ...
शहरातील बंगाली बांधवांच्या वतीने दुर्गापूजा उत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, सोमवारी गंगापूररोडच्या नंदनवन लॉन्स येथे बंगा संजोग फाउंडेशनच्या वतीने मोठ्या उत्साहात दुर्गापूजा उत्सवाला प्रारंभ झाला. ...
गणेशोत्सवानंतर आलेल्या नवरात्रोत्सवात नवदुर्गांच्या पूजेसाठी व गृहसजावटीसाठी फुलांना भाविकांनी पसंती दिल्याने बाजारातील मागणीच्या तुलनेत पुरवठा घटल्याने फुलांचे भाव वधारले आहेत. नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवसापासूनच झेंडूच्या फुलांना मागणी वाढली असून ...
येथील भगूरपुत्र विनायक दामोदर सावरकर यांनी वयाच्या १४व्या वर्षी भगूरच्या स्वातंत्र्यलक्ष्मी अष्टभुजा मातेसमोर देशाला स्वातंत्र्य करण्यासाठी शपथ घेतली त्या स्वातंत्र्यलक्ष्मी मातेच्या मंदिरात नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जात असून, दररोज शे ...
‘जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जे आपुले’ या संत उक्तीप्रमाणे समाजातील दीन दुबळ्या, गोरगरीब, अनाथ आणि पीडितांची सेवा करून त्यांच्या पुनर्वसनासाठी स्वखर्चातून दान देऊन त्यांना आयुष्यात पुन्हा उभे करण्यासाठी काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या सुनिती ध ...