Navratri 2025 Latest News in Marathi | नवरात्री मराठी बातम्याFOLLOW
Navratri, Latest Marathi News
अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय. Read More
आश्विन शुद्ध दशमी अर्थात विजयादशमीचा सण गुरुवारी (दि.१८) शहरात विविध कार्यक्रमांनी साजरा होणार आहे. नवरात्रीच्या उपवासांची सांगता, कुळधर्म-कुळाचार, महापूजा, आरती, सीमोल्लंघन, महाप्रसाद, सायंकाळी रावणदहन व एकमेकांना आपट्याची पाने देत सोनेरी शुभेच्छाही ...
-प्रगती जाधव-पाटील लग्नानंतर करिअरची कोणतीही चिंता नाही, गृहकर्तव्य दक्षगृहिणी म्हणून जगायचं, ही संकल्पना त्यांच्या मनाशी अगदी पक्की होती. पतीची ... ...
येथील ग्रामदेवता खंडेश्वरी शारदीय नवरात्र महोत्सवात गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजता सीमोल्लंघन होणार आहे. रावण दहन आणि फटाक्यांची आतिषबाजी यावेळी आकर्षण राहणार आहे. यावर्षीही रावणाची ५० फूट उंचीची प्रतिकृती तयार करण्यात आली आहे. ...
कर भरायचा म्हणजे अनेक जण टाळाटाळ करतात. कायद्यातील वाटांना पळवाटा शोधतात. अशा करचुकव्यांना शोधून कारवाईचा बडगा उगारणारे, त्यांच्यात वचक निर्माण करणारे धाडसी व्यक्तिमत्त्व म्हणजे मुंबईतील केंद्रीय वस्तू व सेवा कर विभागात (सीजीएसटी) अतिरिक्त आयुक्तपदाच ...
एखादी गोष्ट मिळवायचे जर ध्येय निश्चित केले तर ते मिळविणारच! हीच तिची महत्त्वाकांक्षा. या महत्त्वाकांक्षेमुळे तिने अनेक क्षेत्रे पादाक्रांत केली. होली क्रॉस कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शिक्षण घेऊन पुढे तिने मणिपाल युनिव्हर्सिटीतून ...
पतीसह दोन्ही दिरांच्या अकाली निधनानंतर आलेल्या संकटांनी खचून न जात धैर्याने परिवाराची धुरा सांभाळणारी वाकोदची नवदुर्गा शोभाबाई भिल या अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहेत. ...