Navratri 2025 Latest News in Marathi | नवरात्री मराठी बातम्याFOLLOW
Navratri, Latest Marathi News
अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय. Read More
नऊ किलोमीटर अंतरावरील राणीअमरावती गावाच्या पुढे कमळजापूर येथे नदी काठावर असलेल्या कमळजाई भवानीमाता हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. नवरात्र उत्सवात याठिकाणी भाविकांची मोठी गर्दी असते. मनोकामना पूर्ण करणारी देवी अशी भाविकांची श्रद्धा आहे. ...
दादरच्या सैतान चौकी परिसरात ‘जाखादेवी’चे स्थान आहे. सध्या जाखादेवीचे मंदिर जिथे आहे; तिथे सुमारे १०० वर्षांपूर्वी घर बांधण्यासाठी कवळी कुटुंबीयांनी खोदकाम केले. ...
नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला असून, देवींच्या मंदिरांसह अनेकांच्या घरी विधिवत घटस्थापना करण्यात आली. सार्वजनिक दुर्गोत्सव मंडळांच्या मंडपात देवीच्या मूर्तीचे वाजतगाजत आगमन झाले. त्यामुळे सोमवारपासूनच सार्वजनिक मंडळांमध्ये दांडिया, गरबाची खेळण्यासाठी स ...
अहमदाबाद महामार्गलगत चारोटीजवळ डहाणू स्टेशनपासून २६ कि.मी. अंतरावर विवळवेढे येथील श्री महालक्ष्मी मातेचे मंदिर प्रसिद्ध आहे. ही देवी जागृत असून नवसाला पावते, असा भाविकांचा विश्वास आहे. ...
कळवण : सप्तशृंगी गड येथे नवरात्रोत्सवानिमित्त जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी एस. भुवनेश्वरी यांनी सलग दोन दिवस येऊन यात्रेची तयारीची पाहणी केली. या पार्श्वभूमीवर ‘स्वच्छता हि सेवा’ अभियानांतर्गत येथष आलेल्या अधिकाऱ्यांनीसलग दोन तास श्रमदान ...
शारदीय नवरात्रौत्सवाच्या दुसऱ्या माळेला (सोमवारी) कोल्हापुरच्या श्री अंबाबाई देवीची गंगाष्टक रुपात पूजा बांधण्यात आली.आदि शंकराचार्य काशीत वास्तव्यात असतानाचया काळात त्यांनी ... ...
नवरात्रोत्सवास मोठ्या धुमधडाक्यात सुरुवात झाली आहे. नवरात्रोत्सव संपूर्ण देशभरात साजरा केला जातो. या नऊ दिवसांच्या उत्सवादरम्यान अनेक लोक उपवास करतात. ...