लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नवरात्री

Navratri 2025 Latest News in Marathi | नवरात्री मराठी बातम्या

Navratri, Latest Marathi News

अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय.
Read More
Navratri-नवरात्रौत्सवात षष्ठीला अंबाबाईची शारदा रूपात पूजा - Marathi News | During the Navratri festival, worship the sixth as the Sharda of Ambai | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Navratri-नवरात्रौत्सवात षष्ठीला अंबाबाईची शारदा रूपात पूजा

शारदीय नवरात्रौत्सवात षष्ठीला (शुक्रवार) कोल्हापूरच्या श्री अंबाबाईची शारदा रुपातील पूजा बांधण्यात आली. शुक्रवार हा देवी उपासनेचा दिवस असल्याने पहाटेपासून भाविकांची अलोट गर्दी होती. ...

नवरात्रौत्सवात षष्ठीला अंबाबाईची शारदा रूपात पूजा - Marathi News | During the Navratri festival, worship the sixth as the Sharda of Ambai | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :नवरात्रौत्सवात षष्ठीला अंबाबाईची शारदा रूपात पूजा

शारदीय नवरात्रौत्सवात षष्ठीला (शुक्रवार) कोल्हापूरच्या श्री अंबाबाईची शारदा रुपातील पूजा बांधण्यात आली. शुक्रवार हा देवी उपासनेचा दिवस असल्याने पहाटेपासून भाविकांची अलोट गर्दी होती. ...

इस्रोचा 50 वर्षांचा इतिहास दुर्गा पूजा मंडपात - Marathi News | assam durga puja pandal designed on the theme of isro and its 50 years | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :इस्रोचा 50 वर्षांचा इतिहास दुर्गा पूजा मंडपात

४६ हजार ८० कवड्यांचा वापर करून साकारले देवीचे रूप - Marathi News | The form of the goddess that is realized by using the 46 thousand 80 cavities | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :४६ हजार ८० कवड्यांचा वापर करून साकारले देवीचे रूप

गोरेगाव पूर्वेकडील आरे रोड चेकनाका येथील नवयुग को-आॅपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी लिमिटेड येथे ४६ हजार ८० कवड्यांचा वापर करून देवीची प्रतिमा साकारण्यात आली आहे. ...

कड्यावरची माउली आई जाकमाता देवी - Marathi News | Jakmata Devi temple | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :कड्यावरची माउली आई जाकमाता देवी

श्रीवर्धन तालुक्यातील प्रसिद्ध मंदिर व भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या जाकमाता देवीच्या नवरात्रोत्सवाला रविवारी सकाळी महापूजेने प्रारंभ झाला. ...

Navratri : परळचे चंडिका संस्थान - Marathi News | Navratri: Chandrika Sansthan of Pearl | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :Navratri : परळचे चंडिका संस्थान

मुंबईच्या मध्यवर्ती भागात परळगाव वसले आहे आणि या परिसरात ‘गोलंजी हिल’ नामक टेकडी आहे. ...

आई कृपा करी, माझ्यावरी, जागवितो रात सारी... - Marathi News | Mother, please, wake me up all night ... | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आई कृपा करी, माझ्यावरी, जागवितो रात सारी...

शहरातील प्रसिद्ध गायक व स्वरतरंगचे नीरंजन बोबडे व त्यांच्यासमवेत आलेल्या विदर्भातील ९० कलावंतांनी अप्रतिम सादरीकरणातून मातेला स्वरांचा अभिषेक केला. ...

निवडणुकीच्या तोंडावर भाजपाच्या नगरसेवकांमध्येच तुफान हाणामारी - Marathi News | In the phase of the elections, Fighting between the BJP councilors | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :निवडणुकीच्या तोंडावर भाजपाच्या नगरसेवकांमध्येच तुफान हाणामारी

नया नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...