लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नवरात्री

Navratri 2025 Latest News in Marathi | नवरात्री मराठी बातम्या

Navratri, Latest Marathi News

अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय.
Read More
Video: उणे शून्य डिग्री तापमानात जवानांनी खेळलेला गरबा पाहिलात का? - Marathi News | Video: Hello Hello! Do you see the garaba played by the soldiers at minus zero degrees tempreture | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: उणे शून्य डिग्री तापमानात जवानांनी खेळलेला गरबा पाहिलात का?

भारतीय जवान सीमारेषेवर देशाची सेवा करण्यासाठी आपले कर्तव्य बजावत असताना नेहमी आपले प्राण तळहातावर घेऊन अविरतपणे काम करत असतात. ...

नवरात्रीतील गरब्याचे विविध रंग; कुठे डोळ्यावर पट्टी तर कुठे तलवार हाती, पाहा फोटो - Marathi News | Different colors in Navratri; Look Garba Dance in Navrati, See photos | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :नवरात्रीतील गरब्याचे विविध रंग; कुठे डोळ्यावर पट्टी तर कुठे तलवार हाती, पाहा फोटो

खंडेनवमीला अंबाबाई काशी अन्नपूर्णा रूपात, नवरात्रोत्सवाची सांगता - Marathi News | Khandenwamy as Ambai Kashi Annapurna | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :खंडेनवमीला अंबाबाई काशी अन्नपूर्णा रूपात, नवरात्रोत्सवाची सांगता

शारदीय नवरात्रौत्सवात आज खंडेनवमीला कोल्हापूरच्या करवीरनिवासिनी श्री महालक्ष्मी अंबाबाईची आदि शंकराचार्यांवर कृपा करणाऱ्या भगवती अन्नपूर्णेच्या स्वरुपात पूजा बांधण्यात आली. खंडेनवमीला आज भाविकांनी नवरात्र महोत्सवाची सांगता केली. ...

लोकल गरबा! कल्याण ट्रेनमध्ये महिलांनी धरला फेर - Marathi News | Navratri : Women Play Garaba in Local train | Latest thane Videos at Lokmat.com

ठाणे :लोकल गरबा! कल्याण ट्रेनमध्ये महिलांनी धरला फेर

कल्याण - सध्या देशभरात नवरात्रौत्सव उत्साहात सुरू आहे. दरम्यान, आज कल्याणमध्ये चक्क लोकल प्रवासादरम्यान महिलांनी गरबा खेळून नवरात्रौत्सव साजरा ... ...

‘अंबाबाईच्या नावानं चांगभलं...’ अमाप उत्साहात रंगला नगर प्रदक्षिणा पालखी सोहळा - Marathi News | Rangla Nagar Prakashina Palkhi Ceremony: 'Good luck with Ambai's name' | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘अंबाबाईच्या नावानं चांगभलं...’ अमाप उत्साहात रंगला नगर प्रदक्षिणा पालखी सोहळा

डोळे दिपवणारी विद्युत रोषणाई, आकर्षक रांगोळी-फुलांच्या पायघड्या, आसमंत उजळवून टाकणारी आतषबाजी, अंबाबाई-तुळजाभवानीची भेट अशा अलौकिक आणि मंगलमय वातावरणात रविवारी रात्री करवीरनिवासिनी कोल्हापूरच्या श्री अंबाबाईचा नगरप्रदक्षिणा पालखी सोहळा मोठ्या उत्साहा ...

भाविकांच्या अलोट गर्दीत अंबाबाईचा पालखी प्रदक्षिणा सोहळा संपन्न - Marathi News | Navratri : Ambabai's Palanti Pardakshina Ceremony concludes in a crowd of devotees | Latest kolhapur Videos at Lokmat.com

कोल्हापूर :भाविकांच्या अलोट गर्दीत अंबाबाईचा पालखी प्रदक्षिणा सोहळा संपन्न

कोल्हापूर -  कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात नवरात्र उत्सवातील पालखी प्रदक्षिणा सोहळा भाविकांच्या अमाप गर्दीत पार पडली. (व्हीडिओ : आदित्य वेल्हाळ) ... ...

अष्टमीला अंबाबाई चरणी अडीच लाख भाविक - Marathi News | Two and a half lakh devotees in Ambati phase eight | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :अष्टमीला अंबाबाई चरणी अडीच लाख भाविक

अंबाबाईच्या शारदीय नवरात्रौत्वसात रविवारी भाविकांची उच्चांकी गर्दी झाली. अष्टमी आणि रविवारचा योग साधून अंबाबाईच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी कोल्हापूर फुलले. पहाटे एक वाजल्यापासून दर्शनरांगा भरून ओसंडून वाहत होत्या. भाऊसिंगजी रोड, भवानी मंडपापर्यं ...

झेंडूचे दर घसरले, फूल उत्पादक शेतकरी नाराज - Marathi News | The tomatoes rose, the rate of onion was like | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :झेंडूचे दर घसरले, फूल उत्पादक शेतकरी नाराज

गणेशोत्सवात ५० ते ८० रुपये पावशेर या दराने विकला गेलेला झेंडू आता याच दरात किलोवर विकण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे. अवघ्या १५-२० दिवसांच्या कालावधीतच दरात कमालीची घसरण झाल्याने फूल उत्पादक शेतकरी नाराज आहे. दसऱ्यानिमित्त शहरात झेंडूचे ढीग लागले होते. ...