Navratri 2025 Latest News in Marathi | नवरात्री मराठी बातम्याFOLLOW
Navratri, Latest Marathi News
अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय. Read More
नांदूरवैद्य : शासनाने कोरोनाच्या पाश्वर्भूमीवर नवरात्र उत्सवादरम्यान होत असलेले याञौत्सव बंद करण्याचे आदेश दिल्यामुळे अनेक छोटे मोठे व्यापारी तसेच फुल विक्रते व फुलांची लागवड करणारे शेतकरी यांच्यावर उपासमारीची वेळ येणार आहे. ...
त्र्यंबकेश्वर : सध्या कोव्हीडचा कहर काहीसा कमी झाला असला तरी नवरात्र उत्सवातील दांडीया गरबा प्रेमींच्या उत्साहावर यावर्षी विरजण पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. सप्तशृंगी गडावर यावर्षी शारदीय नवरात्र उत्सवावर बंदी घालण्यात आली आहे. आता हा प्रश्न केव ...
आई राजा उदो उदो... या गजरात, संबळाच्या वाद्यात व भंडाऱ्याची उधळण करीत श्री तुळजाभवानी देवीच्या आठदिवसीय मंचकी निद्रेस शुक्रवारी सायंकाळी पारंपारिक पद्धतीने प्रारंभ झाला. ...
Mumbai news : गणेशोत्सवानंतर म्हणजेच १ सप्टेंबरपासून मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढत गेली. दररोज अडीच हजारांहून अधिक रुग्णांची नोंद होत असल्याने कोरोनाचा प्रसार रोखण्याचे मोठे आव्हान महापालिकेपुढे आहे. ...
Mahesh Jadhav, Mahalaxmi Temple, Kolhapur news, navratri कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवरात्रौत्सवात भाविकांना यंदा करवीरनिवासिनी श्री अंबाबाईचे फक्त लाईव्ह दर्शन घेता येणार आहे. त्यामुळे मंदिरात भाविकांना कोणत्याही परिस्थितीत प्रवेश दिला जाणार नाही, अ ...
navratri, belgaon, kolhapur, kognoli, virkumarpatil, minister कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कोगनोळी येथील अंबाबाई देवीचा घटस्थापनेपासून सुरू होणारा नवरात्रोत्सव, सीमोल्लंघन, बिरदेव यात्रा, दीपावली हे एकापाठोपाठ एक येणारे सर्व सण फक्त मानकऱ्यांच ...