अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय. Read More
Navratra Mohtsav, Nagpur Newsनवरात्र म्हणजे केवळ धार्मिक विधिविधान नव्हे तर आर्थिक उलाढालीचा मोठा सोहळा असतो. त्याच अनुषंगाने या उत्सवाशी सर्वच मतावलंबीयांचा जवळचा संबंध असतो. यंदा मात्र हा उत्सव इतर उत्सवांप्रमाणेच शांततेने पार पडणार आहे. जल्लोष नसल ...
जानोरी : सतत पडणारा पाऊस कोरोनाचे सावट , सण उत्सवांवर आलेल्या मयार्दा यामुळे जिल्ह्यात यावषर्प झेंडु लागवड कमी झाली असून नवरात्र, दसरा, दिवाळीत झेंडुची फुल भाव खातील असा अंदाज र्वतविला जात आहे. मागील सहा महिन्यांपासून मंदिर बंद असल्यामुळे सध्या शेतकऱ ...
Mahalaxmi Temple Kolhapur, kolhapurnews, navratri शारदीय नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराच्या मुख्य गाभाऱ्याची स्वच्छता करण्यात आली. यानिमित्ताने वर्षातून एकदा या दिवशी अंबाबाईच्या मूळ मूर्तीला इरलं पांघर ...
Navratri 2020: नवरात्र, दिवाळी यंदा उशीरा आली, तरी वातावरणात दरवर्षीप्रमाणे ऋतुचक्रातील बदल जाणवू लागले आहेत. अशातच कार्तिक पौर्णिमेपर्यंत अनेक मोठे पर्व येणार आहेत. त्याबद्दल जाणून घेऊया. ...
नांदूरवैद्य : शासनाने कोरोनाच्या पाश्वर्भूमीवर नवरात्र उत्सवादरम्यान होत असलेले याञौत्सव बंद करण्याचे आदेश दिल्यामुळे अनेक छोटे मोठे व्यापारी तसेच फुल विक्रते व फुलांची लागवड करणारे शेतकरी यांच्यावर उपासमारीची वेळ येणार आहे. ...