अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय. Read More
कोरोनाने गेली आठ महिने सारे जग होरपळून निघाल्यानंतर आता नवरात्रौत्सवाच्या मुहूर्तावर या संसर्गाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. पॉझिटिव्ह, निगेटिव्हच्या चक्रातून बाहेर पडून नागरिकांनी पुनश्च हरिओम केला आहे. उत्सवाच्या पूर्वसंध्येला शुक्रवारी कोल्हापुराती ...
कोल्हापूर : शनिवारपासून सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्रौत्सवात करवीरनिवासिनी श्री अंबाबाईची श्री महालक्ष्मी स्तोत्रानुसार विविध रूपांतील पूजा बांधण्यात येणार आहे. ... ...
Navratri 2020 : माझी आई, बहीण ,बायको, मैत्रीण आनंदी असेल, सुरक्षित असेल, तर माझ्या हातून तुझीच पूजा झाली असे समजेन आणि केवळ नवरात्रीतच नव्हे, तर आमरण तुझ्या कार्याचा जागर करत राहीन. ...
navratri, commissioner, kolhapur कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवरात्रौत्सवामध्ये अंबाबाई मंदिर परिसरात नागरिकांनी गर्दी न करता देवस्थान समितीने उपलब्ध करून दिलेल्या ऑनलाईन अथवा स्थानिक चॅनेलवरून थेट मंदिरातून प्रसारित होणाऱ्या देवीचे दर्शन घ्यावे, असे आ ...