अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय. Read More
येवला : कोटमगाव येथील श्री जगदंबा माता नवरात्रोत्सवा निमित्त दरवर्षी प्रमाणे यंदाही प्रातीनिधिक स्वरूपात देवस्थान ट्रस्ट व ग्रामपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीर संपन्न झाले. ...
जानोरी : मविप्र संचलित मोहाडी येथील औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात शनिवारी (ता.२४) खंडेनवमीनिमित्ताने केंद्रातील विविध विभागांतील यंत्राचे व साहित्यांचे पूजन स्थानिक आयटीआय व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले. ...
Navratri, kolhapur, ambabaitemple, dasra शारदीय नवरात्रौत्सवाच्या आठव्या माळेला अष्टमीनिमित्त शनिवारी कोल्हापूरच्या करवीरनिवासिनी श्री अंबाबाईची महिषासुरमर्दिनी रूपात पूजा बांधण्यात आली. रात्री साडेनऊ वाजता देवीची वाहनातून नगरप्रदक्षिणा काढण्यात ...