अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय. Read More
येवला : अशोक सर्वांगीन सोसायटी (पुणे) संस्थापक अध्यक्ष डॉ. अशोक शीलवंत (वय59) यांचे निधनानंतर त्यांनी स्थापन केलेल्या येथील अशोकस्तंभ शिलालेखात त्यांचे अस्थिस्थापन करण्यात आले. ...
लासलगाव. भारतीय घटनेचे शिल्पकार ; विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यानी विजयादशमी दिनी लाखो समूहाला नागपूर येथे १९५६ साली बौद्ध धम्माची दीक्षा देऊन एक मोठे मानव उत्थानाचे कार्य केले आणि पददलितांना एक समानपातळीवर आणून एक मोठी धम्मक्रांती घडवून आणली, अस ...
लासलगाव : तब्बल सात महिन्यांनंतर रविवारी प्रथमच लासलगाव येथे कोरोना महामारीमुळे बंद असलेला आठवड बाजार पूर्ववत सुरू झाला. मात्र गर्दी फारच कमी होती. ...