अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय. Read More
मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी शासनाचे सर्व नियम पाळावेत. याबाबत नियमावलीचे फलक लावण्यात आले आहेत. प्रत्येकाने मास्क लावणे अनिवार्य आहे. भाविकांनी रांगेतून दर्शन घ्यावे. गर्भगृहासमोर लावलेल्या काचेच्या दरवाजापासून दर्शन घ्यावे. सर्वांनी तोंडाला मास् ...
Guidelines for Navratri: दसऱ्याच्या दिवशी करण्यात येणारा रावण दहनाचा कार्यक्रम हा सर्व नियम पाळून करावा. कोविड १९ मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता आणि महापालिका तसेच संबंधित स्थानिक प्रशासनाचे मंडपांबाबतचे धोरण यांचेशी सुसंगत असे म ...
Navratri 2021 : घटस्थापना हा एक कुळधर्मच आहे. काही ठिकाणी या दिवशी रोज एका कुमारिकेला जेवावयास बोलवतात किंवा काही ठिकाणी सवाष्णीला जेवायला बोलवतात. ...
नवरात्रोत्सव सुरू होण्यासाठी आता काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. सगळीकडे मोठ्या प्रमाणात अंबेमातेच्या आगमनाची तयारी आत जोर धरू लागली आहे. नवरात्रीचा कालावधी हा फक्त नऊ दिवसांचाच असतो. त्यामुळे या व्हिडीओच्या माध्यमातून आपण नवरात्र नऊ दिवसचं का? त्याबद ...
गणोशोत्सवाप्रमाणोच यंदाचा नवरात्रोत्सव देखील साध्या पध्दतीने साजरा करण्यात यावा असे आवाहन महापौर नरेश म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी केले आहे. ...