अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय. Read More
नवरात्रोत्सवात ग्रामदैवत असलेल्या कालंका देवीच्या दर्शनासाठी शंभर रुपये शुल्क आकारण्याचा निर्णय कालंका देवी संस्थानने अखेर मागे घेतला आहे. त्यामुळे भाविकांना आता विनाशुल्क दर्शन मिळणार आहे; मात्र दर्शनासाठी ऑनलाइन नोंदणी करावीच लागणार आहे. नोंदणीसाठी ...
नवरात्रोत्सव सुरू होण्यासाठी आता काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. जिकडे तिकडे अंबेमातेच्या आगमनाची तयारी जोर धरू लागली आहे. त्यामुळे या व्हिडीओच्या माध्यमातून आपण नवरात्रीचे नऊ रंग कोणते? त्याबद्दल जाणून घेणार आहोत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा - ...
कोरोनाचे कारण पुढे करत हिंदू सणांवर बंदी घालण्याचे सत्रच महाविकास आघाडी सरकारने सुरु केले आहे. मंदिरे सुरु करण्यासाठी सुद्धा कोरोनाचे कारण पुढे करण्यात आले होते. ...
Navratri 2021 : उत्सव हे चांगल्या कार्याची सुरुवात करण्याचे निमित्त असते. त्या मुहूर्तावर चांगल्या सवयी लावून घ्याव्या, चांगल्या कार्याचा शुभारंभ करावा, चांगल्या कामासाठी योगदान देता यावे, हा शुद्ध हेतू असतो. ...
नवरात्रोत्सव सुरू होण्यासाठी आता काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. जिकडे तिकडे अंबेमातेच्या आगमनाची तयारी जोर धरू लागली आहे. त्यामुळे या व्हिडीओच्या माध्यमातून आपण नवरात्रात देवीला प्रसन्न करण्याचे प्रभावी उपाय कोणते? त्याबद्दल जाणून घेणार आहोत, त्यासाठ ...
प्रसिद्ध वास्तुतज्त्ज्ञ सुष्मा रमेश पलंगे यांनी चैत्र नवरात्रीच्या निमित्ताने संपूर्ण पूजा विधी आणि माहिती सांगितली आहे. चैत्र नवरात्रीमध्ये आपण पूजा कशी करावी? त्याबद्दल आपल्याला या व्हिडीओच्या माध्यमातून अचूक माहिती सांगितली आहे, ते जाणून घेण्यासाठ ...