शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नवरात्री

अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय.

Read more

सखी : उपवासात पचनशक्ती चांगली राहावी म्हणून व्यायाम हवाच, करा ‘ही’ २ आसने

राष्ट्रीय : 10-50-100-200-500-2000! नोटांनी सजला देवीचा दरबार; पताका व किंमत पाहून डोळे विस्फाराल

भक्ती : Navratri 2021: आज महालक्ष्मी पूजनाला देवीला उकडीचा मुखवटा बनवून तिच्यासमोर घागर का फुंकतात, जाणून घ्या!

भक्ती : Navratri 2021 : परिपूर्ण आत्मसमर्पण करणाऱ्याला देवी कात्यायनी दर्शन देतेच; वाचा तिचा महिमा!

राष्ट्रीय : कोट्यवधींची आरास! नोटांची फुलं अन् नोटांचाच हार; 4,44,44,444 रुपयांच्या नोटांनी सजलं मातेचं मंदिर

भक्ती : Dussehra 2021 : दसरा सण मोठा नाही आनंदाला तोटा; जाणून घ्या दसऱ्याचे शुभ मुहूर्त आणि विधी!

नागपूर : नागपुरात हेमाडपंथी मंदिरात दुर्गादेवीची स्थापना; विजय दर्डा, राकेश ओला यांनी घेतले दर्शन

भक्ती : Navratri 2021 : शैक्षणिक अडचणींवर मात करण्यासाठी अश्विन शुद्ध सप्तमीला विद्यार्थ्यांनी 'या' पद्धतीने करावे सरस्वती पूजन!

भक्ती : Navratri 2021 : प्रेम, वात्सल्य, माया, ममता असे आईचे रूप दर्शवणारी देवी स्कंददमाता!

सखी : सहावारी नेसा नऊवारीसारखी? कशी? ही घ्या सोपी ट्रिक, सणासाठी व्हा तयार!