Navratri 2025 Latest News in Marathi | नवरात्री मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Navratri, Latest Marathi News
अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय. Read More
Navratri 2025: २२ सप्टेंबर पासून नवरात्र सुरू होत आहे तसाच अश्विन महिनाही सुरू होत आहे, या महिन्याभरात सणांची नुसती खैरात आहे, काय आहे त्याचे वैशिष्ट्य? पाहू. ...
Shardiya Navratri 2025 Start Date: Navratri 9 Days 9 Colours: नवरात्रीचा उत्सव म्हणजे चैतन्य, आनंद, उत्साह आणि अध्यात्माचा सुंदर मेळ, त्याबरोबरच उत्सवाचे स्वरूप जाणून घेणेही तेवढेच महत्त्वाचे आहे. ...
Navratri Fast 2025: साबुदाणा खिचडी, साबुदाण्याची खीर असं आपण नेहमीच खातो. आता साबुदाण्याची तिखट खीर करून खाऊन पाहा...(how to make spicy sabudana kheer?) ...
Navratri 2025: अनेक भाविक नवरात्रीचे नऊ दिवस सात्त्विक आहार घेतात, तुम्हाला ही कल्पनाही अशक्य वाटत असली तरी त्यामुळे होणारे लाभ या व्रतासाठी प्रोत्साहित करतील. ...
Navratri Ghatasthapana Vidhi in Marathi: २२ सप्टेंबर रोजी नवरात्रीचा पहिला दिवस आहे, त्या दिवशी घटस्थापना कशी आणि कोणत्या मुहूर्तावर करावी याबाबत सविस्तर जाणून घ्या. ...