मुंबई हायकोर्टानं नवनीत राणा यांचं जातवैधता प्रमाणपत्र फेटाळून लावत दोन लाखांचा दंड ठोठावला होता. त्यासोबतच सहा आठवड्यात जातीचा दाखला व जातवैधता प्रमाणपत्र जमा करण्याचे आदेश दिले होते ...
Navneet Rana, election petitionमुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्यपीठाने खासदार नवनीत राणा यांचे मोची-अनुसूचित जातीचे वैधता प्रमाणपत्र रद्द केल्यामुळे त्यांच्याविरुद्ध नागपूर खंडपीठात प्रलंबित तीन निवडणूक याचिकांना बळ मिळाले आहे. ...