नवज्योतसिंग सिद्धू यांनी भारताचा माजी क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध समालोचक आहेत. त्यांनी द कपिल शर्मा शो, कॉमेडी नाईट्स विथ कपिल यांसारख्या कार्यक्रमात काम केले आहे. ते राजकारणात देखील कार्यरत आहेत. Read More
माजी क्रिकेटपटू आणि राजकीय नेते नवज्योत सिद्धू यांना कोण ओळखत नाही. पण तूर्तास आम्ही सिद्धू यांच्याबद्दल नाही तर त्यांची लाडकी लेक राबिया सिद्धू हिच्याबद्दल सांगणार आहोत. ...
Punjab Politics: जाब काँग्रेसमधीव वाद काही थांबण्याचे नाव घेत नाहीय. दोन दिवसांच्या शांततेनंतर अमरगढचे आमदार सुरजीत सिंग धीमान (Surjit singh dhiman) यांनी शनिवारी पुन्हा एक वक्तव्य करून खळबळ उडवून दिली आहे. ...
Punjab Politics News: पंजाबमधी विधानसभा निवडणूक एका वर्षावर आली आहे. मात्र निवडणूक तोंडावर असतानाच गटातटांनी विभागलेल्या पंजाब काँग्रेसमध्ये तीव्र मतभेद उफाळून आले आहेत. ...