लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नवी मुंबई

नवी मुंबई

Navi mumbai, Latest Marathi News

नेरूळमधून बांग्लादेशी कुटुंबाला अटक, १७ वर्षांपासून होते वास्तव्य - Marathi News | Bangladeshi family arrested from Nerul, living there for 17 years | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नेरूळमधून बांग्लादेशी कुटुंबाला अटक, १७ वर्षांपासून होते वास्तव्य

बनावट कागदपत्राद्वारे मिळवला आश्रय ...

बेलापूर डोंगर वाचवण्यासाठी मूक मानवी साखळी - Marathi News | Silent Human Chain to Save Belapur Hills | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :बेलापूर डोंगर वाचवण्यासाठी मूक मानवी साखळी

नॅटकनेक्ट फाउंडेशनचे संचालक बी. एन. कुमार म्हणाले की, टेकडीवर अनेक बेकायदेशीर मंदिरे उभी राहिली आहेत आणि रहिवाशांनी नऊ वर्षांपूर्वी इशारा देऊनही अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. ...

Navi Mumbai: तुकाराम मुंढे फ्लेमिंगो मृत्यूची चौकशी करणार, नॅटकनेक्ट तक्रारीनंतर मुख्यमंत्र्यांचे निर्देश - Marathi News | Navi Mumbai: Tukaram Mundhe to probe flamingo death, CM directs after NatConnect complaint | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :तुकाराम मुंढे फ्लेमिंगो मृत्यूची चौकशी करणार, नॅटकनेक्ट तक्रारीनंतर मुख्यमंत्र्यांचे निर्देश

Navi Mumbai: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आयएएस अधिकारी आणि नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांना नवी मुंबईत नुकत्याच झालेल्या फ्लेमिंगो मृत्यूची चौकशी करण्यास सांगितले आहे. ...

Navi Mumbai: कोपरीतून १ कोटी ८४ लाख रुपयांचे ड्रग्स जप्त, ११ नायझेरियन व्यक्तींना अटक - Marathi News | Navi Mumbai: Drugs worth Rs 1 crore 84 lakh seized from corner, 11 Nigerians arrested | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :Navi Mumbai: कोपरीतून १ कोटी ८४ लाख रुपयांचे ड्रग्स जप्त, ११ नायझेरियन व्यक्तींना अटक

Navi Mumbai Crime News: गुन्हे शाखा व एपीएमसी पोलिसांनी कोपरी परिसरातून 1 कोटी 84 लाख 70 हजाराचे ड्रग्स जप्त केले आहे. कोपरी परिसरात नायझेरियनचे वास्त्यव्य असलेल्या ठिकाणी छापा टाकून हि कारवाई केली आहे. या कारवाईत 11 नायझेरियन व्यक्तींवर गुन्हा दाखल ...

नवी मुंबईत या पाच शाळांमध्ये प्रवेश घेऊ नका - Marathi News | Do not take admission in these five schools in Navi Mumbai | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईत या पाच शाळांमध्ये प्रवेश घेऊ नका

अनधिकृत शाळांची यादी महापालिकेने केली जाहीर ...

नवी मुंबईत ५३५ इमारती धोकादायक; स्ट्रक्चरल ऑडिट करा : आयुक्तांचे आदेश - Marathi News | 535 buildings dangerous in Navi Mumbai; Conduct Structural Audit : Orders of Commissioner | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईत ५३५ इमारती धोकादायक; स्ट्रक्चरल ऑडिट करा : आयुक्तांचे आदेश

३० वर्षांपेक्षा जास्त काळ इमारतीचा वापर किंवा इमारतीस भोगवटा प्रमाणपत्र (पूर्ण अथवा अंशत:) क्षेत्रफळ वापराखाली आणले गेले अशा दिवसापासून मोजायचा आहे. ...

फ्लेमिंगोंच्या मृत्यूला प्रकाश प्रदूषण कारणीभूत - मँग्रोव्ह सेल, बीएनएचएसने केली पाहणी - Marathi News | Light Pollution cause to Kill Flamingos, BNHS Inspects | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :फ्लेमिंगोंच्या मृत्यूला प्रकाश प्रदूषण कारणीभूत - मँग्रोव्ह सेल, बीएनएचएसने केली पाहणी

फ्लेमिंगोंच्या मृत्यूनंतर मँग्रोव्ह सेल, बीएनएचएस, नवी मुंबई महानगरपालिका अधिकाऱ्यांच्या पथकांनी पर्यावरण प्रेमींसोबत शुक्रवारी डीपीएस फ्लेमिंगो तलावाभोवतालच्या परिसराची पाहणी केली. ...

भटक्या श्वानामुळे पोलिसांनी केला हत्येचा उलघडा; नवी मुंबईतून आरोपीला अटक - Marathi News | Navi Mumbai Crime News man who killed the youth was found because of the stray dog | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :भटक्या श्वानामुळे पोलिसांनी केला हत्येचा उलघडा; नवी मुंबईतून आरोपीला अटक

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत भटक्या श्वानामुळे हत्येचा आरोपीपर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश आलं आहे. ...