मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एका महिन्यात दोन वेळा मुख्यमंत्र्यांनी भेट दिली. त्यांच्या स्वागतासाठी बाजार समिती प्रशासनाने फळ व कांदा-बटाटा मार्केटमधील रस्त्यांची दुरुस्ती केली. ...
नवी मुंबई महापालिका शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना सकस आहार योजनेअंतर्गत चिक्की दिली जाते. या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना चिक्की न देता पोषक न्याहारी द्यावी, अशी मागणी शिवसेना उपनेते तथा मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाचे सभापती विजय नाहटा यांनी पा ...
महानगरपालिका मुख्यालयामध्ये उशिरा येणा-या कर्मचा-यांवर आयुक्तांनी कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. शुक्रवारी तब्बल १०२ अधिकारी, कर्मचारी उशिरा आल्याचे निदर्शनास आले असून, सर्वांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे. ...