लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नवी मुंबई

नवी मुंबई

Navi mumbai, Latest Marathi News

सिडकोला प्रकल्पग्रस्त गावांचा पडला विसर - Marathi News |  CIDCOLA remembers the villages affected by the project | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :सिडकोला प्रकल्पग्रस्त गावांचा पडला विसर

ठाणे, पनवेल आणि उरण तालुक्यांतील ९५ गावांच्या जमिनी संपादित करून गब्बर झालेल्या सिडको प्रशासनाला अद्याप प्रकल्पग्रस्त गावांची नावेही व्यवस्थित माहीत नसल्याचे उघड झाले आहे. ...

खारकोपर लोकलमुळे उलवेत विकासाला गती, रिअल इस्टेटला उठाव - Marathi News |  Speed of development due to Kharkopar locals, upturn of real estate | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :खारकोपर लोकलमुळे उलवेत विकासाला गती, रिअल इस्टेटला उठाव

नेरूळ-खारकोपर लोकल सेवेमुळे उलवेसह परिसरातील रियल इस्टेटला चांगले दिवस आले आहेत. इतकेच नव्हे, तर सक्षम प्रवासी सेवा उपलब्ध झाल्याने या क्षेत्रातील लोकसंख्याही वाढू लागली आहे. ...

शिल्लक ११०० घरांची लवकरच सोडत! सिडको जानेवारीत काढणार जाहिरात - Marathi News |  1100 houses leaving soon! Advertising for CIDCO in January | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :शिल्लक ११०० घरांची लवकरच सोडत! सिडको जानेवारीत काढणार जाहिरात

घरांचा मागणी तसा पुरवठा करण्याचा निर्णय सिडको प्रशासनाने घेतला आहे. याचाच एक भाग म्हणून अलीकडेच १५ हजार घरांची सोडत काढण्यात आली. ...

पालिका अधिकाऱ्यांच्या मालमत्तांची चौकशी करा, स्थायी समितीमध्ये लोकप्रतिनिधीची मागणी - Marathi News | Investigate property of municipal officials, demand of public representatives in standing committee | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पालिका अधिकाऱ्यांच्या मालमत्तांची चौकशी करा, स्थायी समितीमध्ये लोकप्रतिनिधीची मागणी

स्थायी समितीमध्ये पालिका अधिकाºयांच्या कार्यशैलीविषयी संशय व्यक्त करण्यात आला. एक कनिष्ठ अभियंत्याकडे जवळपास आठ गाड्या असून त्यांच्या मालमत्तांची चौकशी करा, अशी मागणी शिवसेनेचे नगरसेवक नामदेव भगत यांनी केली. ...

मराठी तरुणांनी उद्योजक होण्याची जिद्द बाळगावी, नामदेव जाधव यांचे आवाहन - Marathi News |  An appeal of Namdeo Jadhav to Marathi youth to take strong initiative to become entrepreneur | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मराठी तरुणांनी उद्योजक होण्याची जिद्द बाळगावी, नामदेव जाधव यांचे आवाहन

मराठी तरुणांनी व्यवसाय करण्याची जिद्द मनात बाळगली पाहिजे. भांडवल नसेल तर सुरवातीला छोटा व्यवसाय सुरू करावा. ...

वसईतील अनधिकृत इमारतींना नळजोडण्या - Marathi News | Necklaces for unauthorized buildings in Vasai | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वसईतील अनधिकृत इमारतींना नळजोडण्या

महापालिकेचा ठराव : ग्रामीण भागालाही केला जाणार पाणीपुरवठा ...

नव्या विकास नियोजन आराखड्यामुळे मुंबईतील ना विकास क्षेत्र आले संकटात - Marathi News | Due to the new development planning framework, no development zone in Mumbai came under the crisis | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :नव्या विकास नियोजन आराखड्यामुळे मुंबईतील ना विकास क्षेत्र आले संकटात

विकास की विनाश? : विकासकाला दोन ते चार अतिरिक्त चटईक्षेत्र निर्देशांकाचा लाभ ...

गाळ काढण्यासाठी कोट्यवधींच्या निविदा - Marathi News | Millions of tender for removal of mud | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :गाळ काढण्यासाठी कोट्यवधींच्या निविदा

मांडवा बंदरात १६ कोटी ५० लाख खर्च : एमएमबीने पुन्हा काढली निविदा ...