लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नवी मुंबई

नवी मुंबई

Navi mumbai, Latest Marathi News

नवी मुंबई उद्यानांचे शहर, विरंगुळ्याची सोय - Marathi News |  City of Navi Mumbai Gardens, Virangwala Facility | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबई उद्यानांचे शहर, विरंगुळ्याची सोय

स्मार्ट सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबईची ओळख उद्यानांचे शहर म्हणूनही होऊ लागली आहे. महापालिकेतर्फे प्रत्येक नोडमध्ये उभारण्यात आलेली छोटी-मोठी तब्बल २४३ उद्याने त्याचे प्रमुख कारण ठरत आहेत. ...

खांदा वसाहतीतील मुख्य नालेही सफाईच्या प्रतीक्षेत - Marathi News |  The main canals in the shoulder colony are also waiting for cleaning | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :खांदा वसाहतीतील मुख्य नालेही सफाईच्या प्रतीक्षेत

नवीन पनवेलहून खांदा वसाहतीत येणाऱ्या मुख्य पावसाळी नाल्यामध्ये मोठ्या प्रमाणात झाडे झुडपे वाढलेली आहेत. त्यात कचराही साचलेला आहे. ...

उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे घरफोड्यांच्या घटनांमध्ये वाढ - Marathi News | Increase in burglary cases due to summer holidays | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे घरफोड्यांच्या घटनांमध्ये वाढ

बंद घरांवर लक्ष : वाहनचोरीचे सत्रही सुरू; नागरिकांनी सतर्क राहण्याचे पोलिसांचे आवाहन ...

सिडकोच्या कारवाईला तीव्र विरोध, प्रकल्पग्रस्त झाले आक्रमक - Marathi News | Critical opposition to CIDCO's action; | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सिडकोच्या कारवाईला तीव्र विरोध, प्रकल्पग्रस्त झाले आक्रमक

कोल्ही-कोपर येथील घटना : प्रकल्पग्रस्त आक्रमक झाल्याने कारवाई थांबविली ...

नवी मुंबई पोलिसाने नेपाळमधील शिखर केले सर - Marathi News | Navi Mumbai Police squeezed Sir in Nepal | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबई पोलिसाने नेपाळमधील शिखर केले सर

कामगिरीचे कौतुक : नवी मुंबई पोलिसांचा नावलौकिक वाढवला ...

वंडर्स पार्कमधील खेळणी बंद, पालिकेचे दुर्लक्ष - Marathi News | The toys in Wonder Park are closed, ignoring the corporation | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :वंडर्स पार्कमधील खेळणी बंद, पालिकेचे दुर्लक्ष

नेरुळ येथील वंडर्स पार्कमधील क्रिकेट आणि मिकी माऊस यासारखी खेळणी दुरुस्तीअभावी गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहेत. ...

शहरात मान्सूनपूर्व नालेसफाईला सुरुवात - Marathi News | Beginning of the pre-monsoon Nallasfi in the city | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :शहरात मान्सूनपूर्व नालेसफाईला सुरुवात

स्वच्छतेत देशात आणि राज्यात क्रमांक पटकाविणाऱ्या नवी मुंबई शहरात महापालिकेच्या माध्यमातून मान्सूनपूर्व नालेसफाईला सुरुवात करण्यात आली आहे ...

पनवेल-खांदा वसाहतीमधील रस्त्यांची झाली दुरवस्था - Marathi News | Roads in Panvel-Shoulder Colony | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पनवेल-खांदा वसाहतीमधील रस्त्यांची झाली दुरवस्था

रहिवाशांची नाराजी : तत्काळ रस्ता दुरुस्त करण्याची मागणी ...