लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नवी मुंबई

नवी मुंबई

Navi mumbai, Latest Marathi News

डम्परमधून अवैध वाहतूक : ओव्हरलोड वाहतुकीला अभय ? - Marathi News |  Invalid traffic via dumper: Overload traffic abbey? | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :डम्परमधून अवैध वाहतूक : ओव्हरलोड वाहतुकीला अभय ?

अवजड वाहनांतून होणाऱ्या ओव्हरलोड वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. राजरोसपणे सुरू असलेल्या या प्रकाराकडे आरटीओने अर्थपूर्ण दुर्लक्ष केल्याने नियमबाह्य वाहतुकीला चालना मिळत आहे. ...

नवी मुंबईतील अनधिकृत झोपड्या हटवण्यात प्रशासन अपयशी - Marathi News | Administration failures to remove unauthorized slums in Navi Mumbai | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईतील अनधिकृत झोपड्या हटवण्यात प्रशासन अपयशी

मोकळ्या भूखंडांवरील अनधिकृत झोपड्यांचे साम्राज्य हटवण्यात प्रशासन अपयशी ठरत आहे. ...

दुष्काळग्रस्तांना नवी मुंबईतील रात्रनिवारा केंद्रांचाही लाभ नाही - Marathi News |  Due to drought, night-time centers of Navi Mumbai do not even have the benefit | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :दुष्काळग्रस्तांना नवी मुंबईतील रात्रनिवारा केंद्रांचाही लाभ नाही

विदर्भामधून दुष्काळग्रस्त मोठ्या प्रमाणात नवी मुंबई व मुंबईमध्ये येत आहेत. राहण्याची सोय नसल्यामुळे उड्डाणपूल व मोकळ्या भूखंडावर आश्रय घेत आहेत. ...

पालिका रुग्णालयातील यंत्रणा कोलमडली, डॉक्टरांची कमतरता - Marathi News | The hospital's system collapses, lack of doctors | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पालिका रुग्णालयातील यंत्रणा कोलमडली, डॉक्टरांची कमतरता

महापालिकेच्या प्रथम संदर्भ रुग्णालयात डॉक्टरांची कमतरता असल्यामुळे यंत्रणा कोलमडली आहे. ३५० बेडची क्षमता असलेल्या रुग्णालयात फक्त १७० रुग्ण उपचार घेत आहेत. ...

शहरवासीयांकडून फळांची मागणी वाढली, ३ हजार टन आवक - Marathi News |  Demand for fruits from the city dwellers | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :शहरवासीयांकडून फळांची मागणी वाढली, ३ हजार टन आवक

मुंबई व नवी मुंबईकरांकडून फळांची मागणी वाढली आहे. बाजार समितीमध्ये सरासरी रोज ३ हजार टन फळांची आवक सुरू झाली आहे. सर्वाधिक आवक आंब्याची होत असून कलिंगडालाही मागणी वाढली आहे. ...

भूखंड घोटाळ्याप्रकरणी जनहित याचिका दाखल - Marathi News |  PIL filed in the land scam case | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :भूखंड घोटाळ्याप्रकरणी जनहित याचिका दाखल

खारघर शहरातील सेंट्रल पार्कमधील रखडलेल्या दुसऱ्या टप्प्यातील जागा कोयना प्रकल्पग्रस्तांना देऊन, अवघ्या काही दिवसांत ती जागा खासगी विकासकाला नाममात्र दरात विक्र ी केल्याचे प्रकरण काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्राच्या विधानसभेत गाजले होते. ...

ओडिशावासींना नवी मुंबईतून मदत, सर्वाधिक नुकसान असलेले गाव घेणार दत्तक - Marathi News | Odisha residents help from Navi Mumbai, adopting the most damaged villages Adoptant | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :ओडिशावासींना नवी मुंबईतून मदत, सर्वाधिक नुकसान असलेले गाव घेणार दत्तक

फानी वादळामुळे बाधित झालेल्या ओडिशाला नवी मुंबईतून मदतीचा हात मिळणार आहे. नवी मुंबईत स्थायिक झालेल्या मूळच्या ओडिशावासीयांनी त्याकरिता पुढाकार घेतला असून, यासंदर्भात रविवारी बैठक घेण्यात आली. ...

कल्पेश कोळी क्रिकेट स्पर्धेचे वावडे, एमसीएच्या विनंतीला पालिकेकडून केराची टोपली - Marathi News | Kalpesh Koli Cricket tournament news | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कल्पेश कोळी क्रिकेट स्पर्धेचे वावडे, एमसीएच्या विनंतीला पालिकेकडून केराची टोपली

मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए)च्या १६ वर्षे वयोगटाखालील संघाच्या निवडीसाठी बेंच मार्क मानल्या जाणाऱ्या कल्पेश कोळी स्मृती क्रिकेट स्पर्धेविषयी मात्र महापालिकेला वावडे असल्याचे दिसून आले आहे. ...