लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नवी मुंबई

नवी मुंबई

Navi mumbai, Latest Marathi News

दुर्धर आजारावर मात करत दहावीत ९0 टक्के मिळवणाऱ्या अमेय सावंतवर कौतुकाचा वर्षाव - Marathi News | Amey Sawant, who earns 10-15 percent of the ill-fated illness, is appreciative | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :दुर्धर आजारावर मात करत दहावीत ९0 टक्के मिळवणाऱ्या अमेय सावंतवर कौतुकाचा वर्षाव

दुर्धर आजारावर मात करीत इयत्ता दहावीच्या परीक्षेत ९0 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण होणाऱ्या वाशी येथील अमेय सुनील सावंत या विद्यार्थ्याचे माजी खासदार संजीव नाईक यांनी त्याच्या घरी जाऊन अभिनंदन केले. ...

कर्नाळा अभयारण्य पर्यटकांनी फुलले, पाऊस लांबणीवर गेल्याने निवडला पर्याय - Marathi News |  The Karnala Sanctuary has blossomed by tourists | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कर्नाळा अभयारण्य पर्यटकांनी फुलले, पाऊस लांबणीवर गेल्याने निवडला पर्याय

सध्या पावसाळ्याचे दिवस असले तरी वरुणराजाची अद्याप अपेक्षित कृपा झालेले नाही. त्यामुळे पावसाळी पिकनिक स्पॉट ओस पडले आहेत. तसेच आजूबाजूचे धबधबे कोरडे ठणठणीत आहेत. ...

इमारतींच्या पुनर्बांधणीचा प्रश्न धोकादायक वळणार, रहिवाशांत संताप - Marathi News | The question of reconstruction of buildings will turn dangerous, resentment among the residents | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :इमारतींच्या पुनर्बांधणीचा प्रश्न धोकादायक वळणार, रहिवाशांत संताप

शुक्रवारी महापालिकेने अतिधोकादायक यादीत समावेश असलेल्या वाशीतील ११ इमारतींचा वीज व पाणीपुरवठा खंडित केला. ऐन पावसाळ्यात कोणतीही पूर्वसूचना न देता कडेकोट पोलीस बंदोबस्तात ही कारवाई केली. ...

असाही योग! 'योगा डे' निमित्त उतरविला शेकडो रिक्षा चालकांचा विमा  - Marathi News | Such yoga! Hundreds of auto rickshaw get insurance after 'Yoga Day' | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :असाही योग! 'योगा डे' निमित्त उतरविला शेकडो रिक्षा चालकांचा विमा 

या कार्यक्रमाला सिडको आणि आर्ट ऑफ लिविंगचे ही सहकार्य लाभले. ...

तुरुंगातून सुटताच तरुणाची आत्महत्या, मारहाणीच्या गुन्ह्यात झाली होती शिक्षा - Marathi News | Suicide committed by the prison, punishment for the assault was found in jail | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :तुरुंगातून सुटताच तरुणाची आत्महत्या, मारहाणीच्या गुन्ह्यात झाली होती शिक्षा

घणसोली सिम्प्लेक्स येथे सागर सहकुटुंब राहत होता ...

नवी मुंबईसह पनवेलमध्ये कडक बंदोबस्त; प्रमुख रोडवर नाकाबंदी सुरू - Marathi News | Fastest settlement with Panvel in Navi Mumbai; Road blockade on main road | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईसह पनवेलमध्ये कडक बंदोबस्त; प्रमुख रोडवर नाकाबंदी सुरू

दुचाकीसह सर्व वाहनांची तपासणी; महत्त्वाच्या ठिकाणचा बंदोबस्तही वाढविला ...

तरण तलावासह स्केटिंग रिंगसाठी शुल्क - Marathi News | Fee for skating rings with swimming pool | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :तरण तलावासह स्केटिंग रिंगसाठी शुल्क

देखभाल दुरुस्तीच्या खर्चासाठी प्रस्ताव ...

नवी मुंबईकरांना प्रतिमाणसी २०० लीटर पाणीपुरवठा - Marathi News | 200 liters water supply to Navi Mumbai | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईकरांना प्रतिमाणसी २०० लीटर पाणीपुरवठा

निकषापेक्षा मिळते जास्त पाणी; उत्पन्नापेक्षा महापालिकेकडून प्रतिवर्षी २७ कोटी जादा खर्च ...