कामोठेमधील एमजीएम अभियांत्रिकी महाविद्यालयांत गुरुवारी एक विद्याथिंर्नी झेरॉक्स काढण्यासाठी गेली असता तेथे उभ्या असलेल्या कॉलेज बाहेरील एका तरुणाने तिच्यासमोर अश्लिल चाळे करून तिचा विनयभंग केला. ...
आयुष या उपक्र माचे मागील ५ वर्षात १00 हून अधिक कार्यक्र म झाले असून या क्षेत्रात सहभागी झालेले सर्व घटक श्रद्धेने, निष्ठेने काम करीत असल्याचे नाईक म्हणाले. ...