लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नवी मुंबई

नवी मुंबई

Navi mumbai, Latest Marathi News

नवी मुंबई शहर स्वच्छतेसाठी १२३ कोटी, नवी मुंबई पालिकेकडून ९६ ठेकेदारांची नियुक्ती - Marathi News | 123 crore for the cleanliness of Navi Mumbai city, appointment of 96 contractors | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबई शहर स्वच्छतेसाठी १२३ कोटी, नवी मुंबई पालिकेकडून ९६ ठेकेदारांची नियुक्ती

सद्य:स्थितीमध्ये रस्ते सफाई व पावसाळापूर्व गटार सफाईचे काम ९१ ठेकेदारांकडून करून घेतले जात आहे. या ठेकेदारांच्या कामाची मुदत मार्च २०२० मध्ये संपत आहे. यामुळे नवीन ठेकेदारांची नियुक्ती करण्याची प्रक्रिया महापालिकेने सुरू केली आहे. ...

कर्ज देण्याच्या बहाण्याने नागरिकांची फसवणूक, खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल - Marathi News | Citizens cheated by loan lending | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कर्ज देण्याच्या बहाण्याने नागरिकांची फसवणूक, खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

११७ जणांची ५७ लाखांची फसवणूक केल्याचे नवीन पनवेल परिसरात उघडकीस आले आहे. ...

बांगलादेशीला मदत करणाऱ्या दोघांना अटक - Marathi News | Two Arrested for helping Bangladeshis | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बांगलादेशीला मदत करणाऱ्या दोघांना अटक

नोव्हेंबर २०१९ मध्ये तालुका पोलिसांनी मनोहर राहू पवार या नावाने चिखले गावात राहणा-या ईनामुल मुल्ला याला अटक केली होती. ...

घणसोली परिसरात विहिरी बुजविण्याचा प्रयत्न सुरू, प्रशासनाचे दुर्लक्ष - Marathi News | Attempts to extinguish wells in Ghansoli area, neglect of administration | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :घणसोली परिसरात विहिरी बुजविण्याचा प्रयत्न सुरू, प्रशासनाचे दुर्लक्ष

विहिरीभोवताली मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे सुरू असूनही अतिक्र मण विभागाचे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा गंभीर आरोप केला जात आहे. ...

वायुगळतीचा सहा कामगारांना त्रास, कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर - Marathi News | Six workers suffer due Gas leak, questioning workers' safety | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :वायुगळतीचा सहा कामगारांना त्रास, कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

कामगार प्लॉट पाचमध्ये उत्पादन प्रक्रियेचे काम करत होते. त्या वेळी निर्माण झालेल्या अ‍ॅसिटॉन या वायूच्या संपर्कात आल्यामुळे त्यांना बाधा झाल्याने प्रकृती खालावली. ...

सायन-पनवेल बनला समस्यांचा महामार्ग, वाहतूककोंडीमुळे प्रवासी त्रस्त - Marathi News | Sion-Panvel became Highway of Problems, Trafficking afflicted passenger | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सायन-पनवेल बनला समस्यांचा महामार्ग, वाहतूककोंडीमुळे प्रवासी त्रस्त

या महामार्गावर शनिवारी सायंकाळी ५ वाजता उरण फाटा ते तुर्भे वाहतूक चौकीपर्यंत जवळपास पाच किलोमीटरपर्यंत चक्काजाम झाले होते. ...

हरित बंदर विकसित करण्याची योजना, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी विविध उपक्रम - Marathi News | Plan to develop green harbor, various activities to balance the environment In JNPT | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :हरित बंदर विकसित करण्याची योजना, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी विविध उपक्रम

विविध योजनांमध्ये पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी जेएनपीटीने बंदर क्षेत्रात हरित बंदर विकसित करण्याची योजना आखली आहे. ...

विमानतळबाधितांचे उपोषण सुरू; सिडको भवनसमोर ठिय्या - Marathi News | Fasting of airports; Sidco was located in front of the building | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :विमानतळबाधितांचे उपोषण सुरू; सिडको भवनसमोर ठिय्या

२६ व्या दिवशीही मुक्काम मोर्चा ...