लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नवी मुंबई

नवी मुंबई

Navi mumbai, Latest Marathi News

सत्ताधाऱ्यांनी श्रेयासाठी थकवली कामगारांची रक्कम - संदीप देशपांडे - Marathi News | The amount of workers Arrears by the authorities for credit - Sandeep Deshpande | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सत्ताधाऱ्यांनी श्रेयासाठी थकवली कामगारांची रक्कम - संदीप देशपांडे

महापालिकेतील ६,५०० कंत्राटी कामगारांच्या १४ महिन्यांच्या किमान वेतनातील फरकाची उर्वरित रक्कम महापालिकेने द्यावी, यासाठी यापूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण महापालिका कामगार कर्मचारी सेनेकडून मोर्चे काढण्यात आले आहेत. ...

पेण तालुक्यात वाजताहेत माघी गणेशोत्सवाचे पडघम, गणेशभक्तांच्या उत्साहाला उधाण - Marathi News | Maghee Ganeshotsav at Pen taluka, the enthusiasm of Ganesh devotees | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पेण तालुक्यात वाजताहेत माघी गणेशोत्सवाचे पडघम, गणेशभक्तांच्या उत्साहाला उधाण

पेणच्या खारेपाट विभागातील हमरापूर, जोहे, दादर रावे या परिसरातील तब्बल ३५ गावांमध्ये माघी गणेशोत्सवाचे पडघम वाजायला लागले असून, उत्सवांचे काउंटडाउन सुरू झाले आहे. ...

विमानतळ बाधित प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन, लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार - Marathi News | Airport-bound project victims agitated | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :विमानतळ बाधित प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन, लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार

प्रलंबित प्रश्न मार्गी लागेपर्यंत लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार केला असून, प्रकल्पग्रस्तांनी मंगळवारी भीख मांगो आंदोलन केले. ...

अपघातातील दुखापतग्रस्त विद्यार्थिनीला मदतीची गरज - Marathi News | A trauma-injured student needs help | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :अपघातातील दुखापतग्रस्त विद्यार्थिनीला मदतीची गरज

घरची परिस्थिती हालाखीची असल्याने दुखापतग्रस्त विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांवर उपचाराचे मोठे संकट ओढवले आहे. ...

कोकणातील पहिली हापूस आंबा पेटी वाशी मार्केटला रवाना - Marathi News | The first hapus mango box in Konkan left for Vashi Market | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :कोकणातील पहिली हापूस आंबा पेटी वाशी मार्केटला रवाना

कोकणातील पहिली हापूस आंबा पेटी वाशी मार्केटला रवाना झाली असून या हापूस आंबा पेटीला चांगला दर मिळण्याची बागायदार शेतकऱ्याला आशा आहे. ...

उड्डाणपुलाखाली बेकायदा पार्किंगचे पेव, पनवेल, कळंबोली, खारघर, तुर्भेमधील स्थिती - Marathi News | Illegal Parking in Panvel, Kalamboli, Kharghar, Turbhe | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :उड्डाणपुलाखाली बेकायदा पार्किंगचे पेव, पनवेल, कळंबोली, खारघर, तुर्भेमधील स्थिती

पनवेल महापालिका क्षेत्रात महामार्गावर, तसेच शहरातील उड्डाणपुलाखाली मोठ्या प्रमाणात बेकायदा पार्किंग केली जात आहे. ...

घणसोलीतील सेंट्रलपार्कचा प्रशासनाला पडला विसर? - Marathi News | Forget Central Administration's administration in Ghanoli | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :घणसोलीतील सेंट्रलपार्कचा प्रशासनाला पडला विसर?

घणसोली येथे उभारण्यात आलेल्या सेंट्रल पार्कचे काम पूर्ण होऊन दोन वर्षांचा कालावधी होत आला, तरीही उद्यान नागरिकांच्या वापरासाठी खुले केलेले नाही. ...

नावीन्यपूर्ण योजनेतील विकासकामांना प्राधान्य, जिल्हा नियोजन समितीची बैठक - Marathi News | Meeting of District Planning Committee, prioritizing development work in innovation scheme | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :नावीन्यपूर्ण योजनेतील विकासकामांना प्राधान्य, जिल्हा नियोजन समितीची बैठक

रायगड जिल्ह्याच्या विकासासाठी २४७ कोटी ५६ लाख रुपयांच्या विकास आराखड्याला मंजुरी देण्यात आली आहे. ...