लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नवी मुंबई

नवी मुंबई

Navi mumbai, Latest Marathi News

उमरोली पुलाचे काम अंतिम टप्प्यात; नागरिकांमध्ये समाधान - Marathi News |  Umroli bridge work in final stage; Satisfaction among citizens | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :उमरोली पुलाचे काम अंतिम टप्प्यात; नागरिकांमध्ये समाधान

१ कोटी ४५ लाखांचा खर्च ...

डायलिसिस सुविधा नाकारणाऱ्या रुग्णालयांना नोटीस; महापालिकेचे संकेत - Marathi News | Notice to hospitals denying dialysis facilities | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :डायलिसिस सुविधा नाकारणाऱ्या रुग्णालयांना नोटीस; महापालिकेचे संकेत

सानपाडा सेक्टर ५ मधील १५ वर्षीय मुलगा गेल्या एका वर्षापासून मूत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त होता. ...

मलेरियाच्या रुग्णावर कोरोनाचे उपचार; तरुणाचा मृत्यू - Marathi News | Treatment of corona on a malaria patient; Death of a young man | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मलेरियाच्या रुग्णावर कोरोनाचे उपचार; तरुणाचा मृत्यू

पालिका रुग्णालयात गोंधळ ...

CoronaVirus News: कोरोना बळींचे अर्धशतक; प्रादुर्भाव वाढतच असल्याने नवी मुंबईकर चिंतित - Marathi News | Half a century of corona victims; Navi Mumbaikar worried as prevalence continues to rise | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :CoronaVirus News: कोरोना बळींचे अर्धशतक; प्रादुर्भाव वाढतच असल्याने नवी मुंबईकर चिंतित

एपीएमसीत २७ वर्षीय व्यावसायिकाचाही मृत्यू ...

मृतदेहावरील दागिने लंपास; नवी मुंबई महापालिका रुग्णालयातील प्रकार - Marathi News | Lampas with ornaments on dead bodies; Types in Navi Mumbai Municipal Hospital | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मृतदेहावरील दागिने लंपास; नवी मुंबई महापालिका रुग्णालयातील प्रकार

CoronaVirus News in Marathi and Live Updates : मृतदेहाची अदलाबदल झाल्याची घटना ताजी असतानाच रुग्णालयातून मृतदेहावरील दागिने लंपास झाल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे पालिका रुग्णालयाची प्रतिमा मलीन होत आहे. ...

सोसायटीने नाकारला प्रवेश, कुटुंब रस्त्यावर; मनस्ताप दिल्याप्रकरणी कारवाईची मागणी - Marathi News | Society denied entry, family on the street; Demand for action in case of harassment | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सोसायटीने नाकारला प्रवेश, कुटुंब रस्त्यावर; मनस्ताप दिल्याप्रकरणी कारवाईची मागणी

घरमालकानेही त्यांना सोसायटीत प्रवेश मिळवून देण्याचा प्रयत्न केला; परंतु सोसायटीने स्थलांतरित असल्याच्या कारणावरून प्रवेश नाकारला. दरम्यान, त्यांनी या प्रकरणी नेरुळ पोलिसांकडे तक्रार केली. ...

सोसायटीच्या आडमुठेपणामुळे कुटुंब रस्त्यावर, गावावरून आलेल्या कुटुंबाला टाकले वाळीत  - Marathi News | Due to the stubbornness of the society, the family was thrown on the road and the family from the village in navi mumbai mmg | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सोसायटीच्या आडमुठेपणामुळे कुटुंब रस्त्यावर, गावावरून आलेल्या कुटुंबाला टाकले वाळीत 

प्रवेश देण्यास नकार ...

एपीएमसीत ८६० टन फळांची आवक; एक हजार टन कांदा बटाटा उपलब्ध - Marathi News | 860 tons of fruit arrives from APM; One thousand tons of onion potatoes available | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :एपीएमसीत ८६० टन फळांची आवक; एक हजार टन कांदा बटाटा उपलब्ध

चिकू, द्राक्ष, डाळींब, पपई, संत्री व मोसंबीचीही आवक झाली आहे. कोकणातून हापूस मोठ्या प्रमाणात आला आहे. ...