लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नवी मुंबई

नवी मुंबई

Navi mumbai, Latest Marathi News

नागरी आरोग्य केंद्र ठरतेय वरदान, कोरोना नियंत्रणात महत्त्वाची भूमिका - Marathi News | A boon to the civic health center, an important role in corona control | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नागरी आरोग्य केंद्र ठरतेय वरदान, कोरोना नियंत्रणात महत्त्वाची भूमिका

नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर ब्रेक द चेन मोहीम सुरू केली आहे. मृत्युदर शून्यावर आणण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. ...

पनवेल पालिकेत ऑक्सिमीटरच्या मागणीत वाढ, रुग्ण वाढल्याने काळजीत भर - Marathi News | Increased demand for oximeters in Panvel Municipality | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पनवेल पालिकेत ऑक्सिमीटरच्या मागणीत वाढ, रुग्ण वाढल्याने काळजीत भर

सद्य परिस्थितीत सॅनिटायझरची मागणी घटली असल्याचे पनवेल येथील मंगेश सर्वदे या औषध विक्रेत्यांनी सांगितले. ...

दिवाळे कोळीवाड्यातील मासळी मार्केट परिसरात घाणीचे साम्राज्य - Marathi News | The kingdom of dirt in the fish market area of Diwali Koliwada | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :दिवाळे कोळीवाड्यातील मासळी मार्केट परिसरात घाणीचे साम्राज्य

बेलापूर येथील दिवाळे कोळीवाड्यातील संपूर्ण मासळी मार्केट परिसरात केरकचरा, टाकाऊ ओल्या मासळीचे अवशेष जागीच टाकण्यात येत असल्यामुळे ठिकठिकाणी अस्वच्छता पसरली आहे. ...

कोरोना नियंत्रणासाठी २५१ कोटींची मागणी; नवी मुंबई पालिकेला शासनाकडून मिळाले ११ कोटी ८८ लाख - Marathi News | 251 crore demand for corona control; Navi Mumbai Municipal Corporation received 11 crore 88 lakhs from the government | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कोरोना नियंत्रणासाठी २५१ कोटींची मागणी; नवी मुंबई पालिकेला शासनाकडून मिळाले ११ कोटी ८८ लाख

आतापर्यंत शासन व आमदार निधीतून मनपास ११ कोटी ८८ लाख रुपये मिळाले असून, जास्तीत जास्त निधी मिळावा, यासाठी पाठपुरावा सुरू करण्यात आला आहे. ...

ज्वेल ऑफ नवी मुंबईत आढळले पीपीई किट; कारवाईची मागणी - Marathi News | PPE kit found in Jewel of Navi Mumbai; Demand for action | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :ज्वेल ऑफ नवी मुंबईत आढळले पीपीई किट; कारवाईची मागणी

आरोग्याचा प्रश्न गंभीर ...

कासाडी नदीतील रसायनाच्या दुर्गंधीमुळे श्वसनाचा त्रास; तळोजा, कळंबोली, कामोठेतील स्थिती - Marathi News | Respiratory problems due to chemical odor in Kasadi River; Taloja, Kalamboli, working conditions | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कासाडी नदीतील रसायनाच्या दुर्गंधीमुळे श्वसनाचा त्रास; तळोजा, कळंबोली, कामोठेतील स्थिती

नागरिकांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष ...

नवी मुंबईमध्ये दीड लाख नागरिकांची कोरोना चाचणी; २८ टक्के शहरवासी क्वारंटाइन - Marathi News | Corona test of 1.5 lakh citizens in Navi Mumbai; 28% of city dwellers quarantine | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईमध्ये दीड लाख नागरिकांची कोरोना चाचणी; २८ टक्के शहरवासी क्वारंटाइन

रुग्णांसाठी २,२६६ ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता ...

‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ संकल्पना राज्यात राबविणार; आरोग्य सुविधांचे ऑनलाइन लोकार्पण - Marathi News | The concept of ‘My Family, My Responsibility’ will be implemented in the state; Online public offering of health facilities | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ संकल्पना राज्यात राबविणार; आरोग्य सुविधांचे ऑनलाइन लोकार्पण

सर्वांची मदत घेऊन ‘चेस द व्हायरस’ ही मोहीम राज्यभर राबवायची असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ...