लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नवी मुंबई

नवी मुंबई

Navi mumbai, Latest Marathi News

परवानगी नसलेल्या रुग्णालयातही केले जात आहेत कोरोनावर उपचार, कारवाई करण्याची मागणी - Marathi News | Coronas are also being treated in unlicensed hospitals, demanding action | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :परवानगी नसलेल्या रुग्णालयातही केले जात आहेत कोरोनावर उपचार, कारवाई करण्याची मागणी

नवी मुंबई जिल्हा काँगे्रसचे प्रवक्ते रवींद्र सावंत यांनी याविषयी आयुक्तांकडे पत्रव्यवहार केला आहे. ...

घणसोलीत चिमुरड्याची अज्ञातांकडून हत्या; घरालगतच गोणीत आढळला मृतदेह - Marathi News | Ghansoli Chimurdya murdered by unknown persons; The body was found in a sack near the house | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :घणसोलीत चिमुरड्याची अज्ञातांकडून हत्या; घरालगतच गोणीत आढळला मृतदेह

ओमकार साठे (४) असे हत्या झालेल्या मुलाचे नाव आहे. तो घणसोली गाव येथील बाळाराम वाडीमध्ये राहायला होता. त्याचे वडील रंगकाम कामगार असून, त्यांना ओमकारपेक्षा मोठ्या दोन मुली आहेत. ...

शहरात ग्राहकांविना मॉल पडले ओस; किमतीत सवलत मिळूनही प्रतिसाद नाही - Marathi News | The mall fell without customers in the city; There is no response despite the price discount | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :शहरात ग्राहकांविना मॉल पडले ओस; किमतीत सवलत मिळूनही प्रतिसाद नाही

शहरात इनॉर्बिट, रघुलीला, सेंटर वन, तसेच ग्रँड सेंट्रल असे मोठमोठे मॉल आहेत. यापूर्वी पामबीच मार्गावरील पामबीच मॉलही ग्राहकांच्या पसंतीचे ठिकाण बनले होते. ...

ऑक्सिजन सिलिंडरची वाहतूक करणाऱ्या वाहनांची टोल नाक्यावर अडवणूक; वाहतूकदाराने जाब विचारताच वाहने टोल फ्री सोडली - Marathi News | Obstruction of vehicles transporting oxygen cylinders at toll plazas; The vehicles left toll free as soon as the transporter asked for an answer | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :ऑक्सिजन सिलिंडरची वाहतूक करणाऱ्या वाहनांची टोल नाक्यावर अडवणूक; वाहतूकदाराने जाब विचारताच वाहने टोल फ्री सोडली

या प्रकरणी गोठीवली गावचे वाहतूकदार दीपक म्हात्रे यांनी टोल प्रशासनातील कर्मचाऱ्यांना धारेधर धरत चांगलेच सुनावले. ...

CoronaVirus News : एपीएमसीला पडला कोरोनाचा विसर, मास्कसह सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा - Marathi News | CoronaVirus News: APMC forgets Corona, fuss of social distance with mask | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :CoronaVirus News : एपीएमसीला पडला कोरोनाचा विसर, मास्कसह सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

नवी मुंबईमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्यास मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील गर्दीही काही प्रमाणात कारणीभूत आहे. ...

मला कोरोना झालाय म्हणत पती घर सोडून गेला; पोलिसांना इंदूरमध्ये गर्लफ्रेंडसोबत सापडला - Marathi News | Mumbai husband elopes with girlfriend found in Indore | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मला कोरोना झालाय म्हणत पती घर सोडून गेला; पोलिसांना इंदूरमध्ये गर्लफ्रेंडसोबत सापडला

इकडे पतीसोबत संपर्क होऊ न शकल्याने हैराण झालेली पत्नी मदतीसाठी पोलिसांकडे गेली. तिने पती बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. ...

मराठा क्रांती मोर्चाचे नवी मुंबईत ठिय्या आंदोलन; राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी - Marathi News | Maratha Kranti Morcha's sit-in agitation in Navi Mumbai; Proclamation against the state government | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मराठा क्रांती मोर्चाचे नवी मुंबईत ठिय्या आंदोलन; राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी

मराठा समाजातील तरुणांना शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण मिळावे, यासाठी समाजाच्या माध्यमातून लाखोंच्या संख्येने मोर्चे काढण्यात आले होते. ...

नवी मुंबईमध्ये आयसीयूसह व्हेंटिलेटरसाठी प्रतीक्षा यादी - Marathi News | Waiting list for ventilator with ICU in Navi Mumbai | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईमध्ये आयसीयूसह व्हेंटिलेटरसाठी प्रतीक्षा यादी

शहरातील परिस्थिती भयावह असून, महानगरपालिकेने व खासगी रुग्णालयांनीही युद्धपातळीवर आयसीयूसह व्हेंटिलेटर्स युनिट्स उभारण्याची मागणी लोकप्रतिनिधींनी केली आहे. ...