लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नवी मुंबई

नवी मुंबई

Navi mumbai, Latest Marathi News

घरफोडी करणाऱ्या सराईत दुकलीला अटक; सुरक्षारक्षक नसलेल्या इमारतींमध्ये करायचे चोरी  - Marathi News | Dukli arrested for burglary Theft in buildings without security guards | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :घरफोडी करणाऱ्या सराईत दुकलीला अटक; सुरक्षारक्षक नसलेल्या इमारतींमध्ये करायचे चोरी 

चार गुन्हे उघड ...

रेशनिंगच्या धान्यासाठी नागरिकांची पायपीट, घोटाळा उघडकीस आल्याचा फटका - Marathi News | Citizen's pipeline for rationing grain | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :रेशनिंगच्या धान्यासाठी नागरिकांची पायपीट, घोटाळा उघडकीस आल्याचा फटका

Navi Mumbai News : लॉकडाउनच्या कालावधीत शासनाकडून नागरिकांना मोफत धान्य पुरविले जात होते. यावेळी घणसोली सिम्प्लेक्स येथील ४१४ क्रमांकाच्या शिधावाटप केंद्रात नागरिकांचे मोफत धान्य त्यांना न देता अपहार झाला होता. ...

नगरसेवकाला अटक करण्यात खांदेश्वर पोलिसांना अपयश - Marathi News | Khandeshwar police failed to arrest the corporator | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नगरसेवकाला अटक करण्यात खांदेश्वर पोलिसांना अपयश

Crime News : बनावट कागदपत्रांच्या आधारे नवीन पनवेल येथे राहणाऱ्या बांगलादेशी महिलेला मदत करणाऱ्या नगरसेवकाला अटक करण्यात खांदेश्वर पोलिसांना अपयश येत आहे. ...

मुंबई-रायगडला जोडणारा ट्रान्स हार्बर लिंक | Mumbai Trans Harbour Link MTHL | India's Longest Bridge - Marathi News | Trans Harbor Link connecting Mumbai-Raigad | Mumbai Trans Harbor Link MTHL | India's Longest Bridge | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबई-रायगडला जोडणारा ट्रान्स हार्बर लिंक | Mumbai Trans Harbour Link MTHL | India's Longest Bridge

...

घरफोडीचे सत्र रोखण्याचे मोठे आव्हान, एकाच सोसायटीमध्ये दोन महिन्यांत ११ घरांमध्ये चोरी - Marathi News | The big challenge of preventing burglary sessions | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :घरफोडीचे सत्र रोखण्याचे मोठे आव्हान, एकाच सोसायटीमध्ये दोन महिन्यांत ११ घरांमध्ये चोरी

Crime News : नवी मुंबईमध्ये आतापर्यंत सर्वात सुरक्षित वसाहत म्हणून सीबीडी परिसराची ओळख होती. परंतु मागील काही महिन्यांपासून सीबीडीची ओळख बदलू लागली आहे. या परिसरात चोरी व घरफोडीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढू लागल्या आहेत. ...

मास्कसह स्वच्छतेमुळे साथरोग नियंत्रणात, रुग्णालयातील रांगा झाल्या कमी  - Marathi News | Hygiene with masks helps in controlling communicable diseases, reducing hospital queues | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मास्कसह स्वच्छतेमुळे साथरोग नियंत्रणात, रुग्णालयातील रांगा झाल्या कमी 

health News : कोरोनामुळे नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जागरूकता निर्माण झाली आहे. मास्कचा वापर, सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याचे कमी झालेले प्रमाण यामुळे साथरोगांचे प्रमाणही कमी झाले आहे. ...

बेकायदा वास्तव्य करणाऱ्यांवर कारवाई, सहा नायझेरियन ताब्यात - Marathi News | Action against illegal occupants, six Nigerians detained | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बेकायदा वास्तव्य करणाऱ्यांवर कारवाई, सहा नायझेरियन ताब्यात

Crime News : नवी मुंबई लॉकडाऊननंतर पुन्हा एकदा नायझेरियन व्यक्तींचे प्रमाण वाढू लागले आहे. त्यात अनेक जण व्हिसा संपलेला असताना बेकायदा वास्तव्य करत आहेत. ...

रिक्षाचालकाने केली प्रवाशाची बॅग परत, नेरुळमधील चालक; प्रवाशाने मानले आभार - Marathi News | The rickshaw driver returned the passenger's bag, the driver in Nerul; Thank you passenger | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :रिक्षाचालकाने केली प्रवाशाची बॅग परत, नेरुळमधील चालक; प्रवाशाने मानले आभार

नेरुळमधील शिरवणेगावातील रिक्षाचालक रूपेश पाटील यांच्या रिक्षात एका प्रवाशाची बॅग विसरली होती. या बॅगेमध्ये ३५ हजार रुपयांची रोख रक्कम आणि सोन्याचे दागिनेही होते. पाटील यांनी प्रामाणिकपणे प्रवाशाला त्यांची बॅग सुखरूपरीत्या परत केली आहे. ...