लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नवी मुंबई

नवी मुंबई

Navi mumbai, Latest Marathi News

शिवकर ग्रामपंचायत तयार करणार कचऱ्यापासुन सेंद्रिय खत; प्रकल्प राबविणारी जिल्ह्यातील पहिली ग्रामपंचायत  - Marathi News | Shivkar Gram Panchayat to prepare organic manure from waste | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :शिवकर ग्रामपंचायत तयार करणार कचऱ्यापासुन सेंद्रिय खत; प्रकल्प राबविणारी जिल्ह्यातील पहिली ग्रामपंचायत 

जिल्ह्यात आदर्श ग्रामपंचायत म्हणुन नुकताच या ग्रामपंचायतीला पुरस्कार प्राप्त झाला आहे. ...

नवी मुंबईत थरार! आत्महत्येच्या प्रयत्नात असलेल्या मनोरुग्ण तरुणीला पोलिसांनी वाचवले - Marathi News | Thrill in Navi Mumbai! Police rescued a mentally ill young woman who was trying to commit suicide | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नवी मुंबईत थरार! आत्महत्येच्या प्रयत्नात असलेल्या मनोरुग्ण तरुणीला पोलिसांनी वाचवले

Suicide Attempt : इमारतीच्या छतावरून सुटका : पोलिसांसह अग्निशमन जवानांचे धाडसी प्रयत्न ...

१४ गावे नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट करा, सर्व पक्षीय विकास समितीच्या मागणीला मनसेचा पाठिंबा - Marathi News | Include 14 villages in Navi Mumbai Municipal Corporation, MNS support the demand of all party development committee | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :१४ गावे नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट करा, सर्व पक्षीय विकास समितीच्या मागणीला मनसेचा पाठिंबा

MNS News : १४ गावांचा विकास झालेला नसल्याने पाच ग्रामपंचायती अंतर्गत येणा-या १४ गावांनी ग्रामपंचायत निवडणूकीवर बहिष्कार टाकला आहे. ...

"नवी मुंबई विमानतळाला बाळासाहेबांचे नाही तर दि. बा. पाटलांचे नाव द्या" - Marathi News | give the name of di ba patil for navi mumbai airport not balasaheb thackeray, demanded mns | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :"नवी मुंबई विमानतळाला बाळासाहेबांचे नाही तर दि. बा. पाटलांचे नाव द्या"

navi mumbai airport : यापूर्वी शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. त्यामुळे या विमानतळाच्या नामकरणावरून वाद निर्माण होण्यास सुरुवात झाली आहे. ...

अंतर्गत कलहामुळेच शिवसेना नवी मुंबईतील सत्तेपासून दूर - Marathi News | Shiv Sena is away from power in Navi Mumbai due to internal strife | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :अंतर्गत कलहामुळेच शिवसेना नवी मुंबईतील सत्तेपासून दूर

नवी मुंबई महानगरपालिकेची स्थापना झाल्यानंतर १९९५च्या पहिल्याच निवडणुकीमध्ये शिवसेनेने सत्ता मिळविली. परंतु १९९९ मध्ये गणेश नाईक यांनी शिवसेना सोडल्यापासून पुन्हा महापालिकेवर भगवा फडकविण्याचे स्वप्न पूर्ण करता आले नाही. ...

एकावर एक चार वाहन आदळली, सायन-पनवेल महामार्गावर अपघात - Marathi News | Four vehicles collided with each other on Sion-Panvel highway | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :एकावर एक चार वाहन आदळली, सायन-पनवेल महामार्गावर अपघात

या अपघात चार वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने अपघातात जीवितहानी झाली नसली तरी, एक महिला या अपघातात किरकोळ जखमी झाली आहे. ...

नवी मुंबई, पनवेलमध्ये ४२२ जणांवर कारवाई; ‘थर्टी फर्स्ट’ची भटकंती पडली महागात - Marathi News | Action taken against 422 persons in Navi Mumbai, Panvel | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नवी मुंबई, पनवेलमध्ये ४२२ जणांवर कारवाई; ‘थर्टी फर्स्ट’ची भटकंती पडली महागात

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर थर्टी फर्स्टच्या उत्साहाला आवर घालण्याच्या सूचना शासनाकडून करण्यात आल्या होत्या. ...

ट्रक टर्मिनलजवळ अतिक्रमण - Marathi News | Encroachment near truck terminal | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :ट्रक टर्मिनलजवळ अतिक्रमण

यामध्ये वाशी तुर्भे रोडचाही समावेश आहे. ...