लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नवी मुंबई

नवी मुंबई

Navi mumbai, Latest Marathi News

ऐरोली उन्नत मार्गाच्या भूसंपादनाचा तिढा सुटला, सिडकोचा पुढाकार - Marathi News | Land acquisition of Airoli elevated road has been successful, CIDCO's initiative | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :ऐरोली उन्नत मार्गाच्या भूसंपादनाचा तिढा सुटला, सिडकोचा पुढाकार

CIDCO's initiative : कळवा-ऐरोली उन्नत रेल्वेमार्गाला २०१५ मध्ये मंजुरी मिळाली. परंतु विविध कारणांमुळे रखडपट्टी झाल्याने प्रकल्पाचा खर्च ४२८ कोटींवरून ५१९ कोटींपर्यंत वाढला आहे. ...

लढ्याला यश! ५८ वर्षीय महिलेला गुंतागुंतीच्या ‘ओपन हार्ट’ शस्त्रक्रियेनंतर मिळालं जीवदान - Marathi News | A 58 year old woman has survived a complicated open heart surgery | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :लढ्याला यश! ५८ वर्षीय महिलेला गुंतागुंतीच्या ‘ओपन हार्ट’ शस्त्रक्रियेनंतर मिळालं जीवदान

हृदयविकाराच्या झटक्याने या रुग्णाच्या हृदयाच्या आत एक छिद्र पडले आणि त्यामुळे ‘व्हेन्ट्रिक्युलर सेप्टल रप्चर’ (व्हीएसआर) नावाची एक दुर्मिळ आणि जीवघेणी स्थिती निर्माण झाली होती ...

Video : खारघरमध्ये निर्माणाधीन इमारतीचा स्लॅब कोसळला; सहाजण अडकले - Marathi News | The slab of a building under construction in Kharghar collapsed; Six people got stuck | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :Video : खारघरमध्ये निर्माणाधीन इमारतीचा स्लॅब कोसळला; सहाजण अडकले

Under Construction Building Slap Collaspe : घटनास्थळी पालिका प्रशासन ,पोलीस तसेच अग्निशमन अधिकाऱ्यांनी धाव घेतली आहे. ...

ह्रदयविकाराच्या झटक्याने पोलिसाचा मृत्यू, मुख्यालयात होती नेमणूक  - Marathi News | Policeman dies of heart attack, appointment at headquarters in navi mumbai | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :ह्रदयविकाराच्या झटक्याने पोलिसाचा मृत्यू, मुख्यालयात होती नेमणूक 

कामावर येत असताना आली छातीत कळ  ...

सहायक निरीक्षकाची गोळी झाडून आत्महत्या, एपीएमसी पोलीस ठाण्यातील घटना - Marathi News | Assistant Inspector shot dead, incident at APMC police station | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सहायक निरीक्षकाची गोळी झाडून आत्महत्या, एपीएमसी पोलीस ठाण्यातील घटना

incident at APMC police station, Navi Mumbai : काही दिवसांपासून ते वैद्यकीय सुट्टीवर गेले होते. परंतु रविवारी सकाळी ते पोलीस ठाण्यात आले असता, १७ तारखेपासून कामावर रुजू होणार असल्याचे उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांना सांगत होते. ...

धक्कादायक! स्वतःवर गोळी झाडून सहाय्यक पोलीस निरीक्षकाने केली आत्महत्या - Marathi News | Shocking! Assistant police inspector committed suicide by shooting himself | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! स्वतःवर गोळी झाडून सहाय्यक पोलीस निरीक्षकाने केली आत्महत्या

Suicide of Police in Navi mumbai : रविवारी म्हणजेच आज सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला.  ...

मुंबई, नवी मुंबईतील वाहतूक हाेणार वेगवान, ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प साडेचार वर्षांत हाेणार पूर्ण  - Marathi News | The Mumbai Trans Harbour Link Project in Mumbai, Navi Mumbai will be completed in four and a half years | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई, नवी मुंबईतील वाहतूक हाेणार वेगवान, ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प साडेचार वर्षांत हाेणार पूर्ण 

Mumbai Trans Harbour Link Project : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पांचे काम आहे. या कामांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी पाहणी केली. ...

किचनमध्ये लागलेले आग पसरली; क्षणात हॉटेल झाले भस्मसात  - Marathi News | The fire in the kitchen spread; In a moment the hotel was burnt down | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :किचनमध्ये लागलेले आग पसरली; क्षणात हॉटेल झाले भस्मसात 

Fire in Hotel : शुक्रवारी संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. ...