Dr. Babasaheb Ambedkar Jayanti : विशेषत: कोणत्याही मिरवणुका किंवा प्रभात फेऱ्या न काढता महामानवाला घरीच अभिवादन करावे, असे महापालिकेने सूचित केले आहे. ...
Corona Vaccine: पनवेल महापालिकेला सोमवारी ५००० कोविशिल्डचे डोस प्राप्त झाले होते. दोन दिवसात हे डोस संपुष्टात आल्याने पालिकेने पुन्हा लसीकरण थांबवले होते. ...
Crime News : ठाणे येथे राहणाऱ्या जावेद शेख यांच्यासोबत हा प्रकार घडला आहे. त्यांच्याकडून भावाच्या दोन मुलींना वैद्यकीय शाखेत प्रवेश मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू होते. ...